या प्रसिद्ध अभिनेत्रींनी वयाची चाळीशी ओलांडली तरी अजूनही केले नाही लग्न, या अभिनेत्रीचे तर वय जाणून थक्क व्हाल!

Advertisement

बॉलिवूड हे प्रचंड ग्लॅमरस असलेलं एक वेगळंच क्षेत्र आहे. जिथं लोकं मनासारखं जगतात. आता बघा ना वयाची पन्नाशी ओलांडली तरी काहींनी इथल्या लग्न केलेलं नाही. त्यात बरेच अभिनेते अभिनेत्री आहेतच.

आज आपण मात्र अश्या अभिनेत्री यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत की त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. हो पण त्यांची नावं मात्र अनेक ठिकाणी जोडल्या गेलेली आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

Advertisement

Shilpa Shetty Kundra Shamita Shetty

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( shilpa shetti ) तर आपल्याला माहीतच असेल. आणि तिची बहीण ? तिची बहीण आहे शमिता शेट्टी ( shamita shetti ). शिल्पा ने बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री काम केलं खरं; पण बॉलिवूडमध्ये शमिता फारशी काम करू शकली नाही.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली, "माझ्यावर ब'ला'त्कार झाला असता, जर..."
Advertisement

असे असूनही शमिता 40 वर्षांची झाली आहे परंतु अद्याप तिने लग्न केले नाही. आता ती लग्न करेल की नाही किंवा तिच्या डोक्यात काय चाललंय हे तिलाच माहिती.

Advertisement

प्रसिद्ध शो म्हणजेच बिग बॉस. याच बिगबॉस नंतर प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण तनिषा यांचे नाव अरमान कोहलीशी संबंधित जोडले गेलं होतं.

सर्वांना माहीत झालं होतं की त्यांचं एकमेकांशी घट्ट नातं आहे. पण असं म्हणतात की एका मीडिया रिपोर्टनुसार अरमानच्या रागामुळे तनिशाने स्वत: ला त्याच्यापासून दूर केले. तनिषा 43 वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे.

Advertisement

Ameesha

तिच्या पहिल्याच ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य करणारी अमेषा पटेल आता 45 वर्षांची झाली आहे आणि ती अविवाहित आहे. ती खूप सुंदर फिट अँड हिट आणि हॉट अभिनेत्री होती आणि आजही आहे. पण ती सिंगलच आहे. का ? हे मात्र वरीलपैकी तिघींचे गुलदस्त्यातच आहे.

See also  हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी घेतात तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

मिस युनिव्हर्स पदक जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी सुष्मिता सेन आज 45 वर्षांची आहे. म्हातारी होण्याकडे आणि पन्नाशी ओलांडून पुढे जाण्याकडे तिची वाटचाल सूरु आहे.

sushmita sen green saree in aarya scaled e1592607705942

Advertisement

आजकाल ती रोहमन शालशी रिलेशनशिपमध्ये आहे, जो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे, पण दोघांचे लग्न कधी होणार हे कोणालाही माहिती नाही. कारण तसं काहीसं सकारात्मक चित्र डोळ्यांसमोर दिसतही नाही.

बरं हेतर काहीच नाही. 47 वर्षीय तब्बूने सुद्धा आजपर्यंत लग्न केले नाही किंवा नंतर लग्न करण्याचा तिचा कोणताही हेतू नाही. पण एकंदरीत असं वाटतं की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी लग्न करून सुखी आयुष्यात जावं.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  काळजी करण्याचे दिवस संपले, भगवान श्रीशिवशंकर 5 राशींना देत आहेत सुख समृद्धी चे वरदान...
Advertisement

Leave a Comment

close