या बॉलीवुड अभिनेत्री आहेत आपल्या पतीपेक्षाही अधिक जास्त उच्चश्रीमंत, करोडोंच्या संपत्तीच्या आहेत मालकीण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“सख्या रे, ओढ मजला तुझ्या प्रीतीची, चल लगबगीनं शपथ घेऊ सात जन्मांची” अभिनेत्री कतरिना कैफ हिची सध्या लग्नाची गडबड सुरू आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आता सगळीकडे फक्त त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. आता अशामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीची चर्चा तर होणारच. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, असं म्हणतात की कतरिना कैफ ही तिचा होणारा पती विक्की कौशल याच्यापेक्षा देखील खूप जास्त श्रीमंत आहे.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कतरिना कैफ हिची नेटवर्थ विक्की कौशल पेक्षा अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये विक्की पेक्षा सिनियर आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार कॅटची एकूण संपत्ती 224 कोटी आहे, तर विक्की ची 25 कोटी इतकी आहे.

See also  अखेर फैजल पटेल सोबतच्या अफेयरवर अमिषा पटेलने तोडले मौन, म्हणाली, "मी..."

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सुद्धा आपला पती रणवीर सिंग पेक्षा उच्चश्रीमंत आहे. का नसावी बरं…. बॉलीवुडच्या मायानगरीतील ती सर्वांत महागडी अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार तिची एकूण संपत्ती 316 कोटी रुपए आहे, तर रणवीर सिंग ची 307 कोटी आहे.

इंङस्टीमधील नामांकित बच्चन कुटुंबाची खानदानी सून विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय ही सुद्धा पती अभिषेक बच्चन पेक्षा जास्त श्रीमंत आहे. तिची एकूण संपत्ती 227 कोटी आहे, तर अभिषेक बच्चन हा 203 कोटींचा मालक आहे.

मनमोहक सौंदर्याची अदाकारी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेंद्र ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत फेमस जोङी आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, हेमामालिनीची एकूण संपत्ती 440 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर धर्मेंद्र यांची संपत्ती 335 कोटी असल्याचे म्हणतात.

See also  मरावे परि कीर्तीरूपी उरावे! असाच होता हा खरा हिरो; ज्याने मृत्युनंतर नेत्रही केले दान

बॉलीवुडची बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंग ग्रोव्हर हे सुद्धा एक फेमस कपल आहे. काही वर्षांपूर्वी बिपाशाची एकूण संपत्ती 113 कोटी रुपये होती. तर करणची फक्त 13 कोटी इतकीच होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment