या बॉलिवूड अभिनेत्रींचे वैवाहिक जीवन ठरले अयशस्वी, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर केले…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक ग्लॅमरस व बो’ल्ङ अभिनेत्री होऊन गेल्या. ज्या त्यांच्या काळात एवढ्या सुपरङुपरहिट होत्या की त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचे अक्षरशः का’ळ’जा’चे पाणी पाणी व्हायचे. कालांतराने या अभिनेत्रींनी आपल्या इच्छेनुसार लग्न केले. मनासारखा जोडीदार मिळून देखील या अभिनेत्री सुखी संसार करू शकल्या नाहीत व काही अंशतः त्यांचे आयुष्य बरबाद झाले. नाइलाजास्तव त्यांना आपल्या पती पासून विभक्त होऊन मुलांची जबाबदारी एकटे स्वीकारणे भाग पडले. या लिस्टमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर, मलाइका अरोरा, महिमा चौधरी, रश्मी देसाई, पूजा बेदी या अभिनेत्रींचा समावेश होतो. यातील काही अभिनेत्रींनी दोन विवाह केले आहेत. तर काहीजणी आपल्या वा’ई’ट अनुभवामुळे अजूनही त्र’स्त आहेत. तर या अभिनेत्रींनी आपल्या आयुष्यात नेमकं काय स’ह’न केले, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
1) मलाइका अरोरा: चकमकीत दुनियेतील सर्वांत बो’ल्ड व हॉट लुकिंग अभिनेत्री मलाइका अरोरा हिला आपल्या वैवाहिक जीवनात अनेक ज’ख’मा स’ह’न कराव्या लागल्या. 1998 मध्ये तिने अभिनेता अरबाज खान सोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर मात्र या कपल मधील म’त’भे’द वाढू लागले. त्यामुळे 2016 मध्ये त्यांनी घ’ट’स्फो’ट घेऊन एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्टस् नुसार अरबाज खान सोबत राहून मलाइकाचे आयुष्य खूपच त’णा’व’ग्र’स्त झाले होते. इतकंच नव्हे तर त्याच्या सोबत लग्न झाल्यावर मलाइकाचे बॉलीवुड करीयर पूर्ण सं’पु’ष्टा’त आले होते. अरबाज खान सोबत घ’ट’स्फो’ट झाल्यावर ती पूर्णपणे को’ल’म’डू’न गेली होती. पण तेव्हा तिला अर्जुन कपूरने आधार दिला. म्हणून तर आता ती अभिनेता अर्जुन कपूर सोबत खूप खुश आहे. ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. लवकरच अर्जुन- मलाइका विवाहब’द्ध होतील, असे म्हटले जाते.
2) करिश्मा कपूर: अभिनेत्री करिश्मा कपूर ही एक लावण्याची खाण असलेली अभिनेत्री आहे. अभिषेक बच्चन सोबत करिश्मा चा साखरपुडा झाला होता, परंतु त्यांचे लग्न मात्र होऊ शकले नाही. त्यानंतर करिश्मा कपूरचे संजय कपूर सोबत लग्न झाले. संजय सोबत लग्न केल्यावर आपल्या ङोळयांत अनेक स्वप्न साठवून तिने नवीन संसाराला सुरुवात केली. मात्र काही कालांतराने आपण संजय कपूर सोबत लग्न करून चू’क केली, याची तिला जाणीव झाली.
लग्नानंतर करिश्मा ने फिल्म्स मध्ये काम करायचे तर सोडले होते. पण ती आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा सुखी नव्हती. तिला मानसिक व शारीरिक अ’त्या’चा’र स’ह’न करावे लागले. शेवटी करिश्मा कपूर ने 2016 मध्ये संजय कपूर सोबत घ’ट’स्फो’ट घेतला. आपल्या पती पासून विभक्त झाल्यावर आता अभिनेत्री करिश्मा कपूर ही सिंगल पॅरेन्टस म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहे.
3) रश्मी देसाई: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कमालीची सुंदर दिसणारी अभिनेत्री रश्मी देसाई हिला तर सर्वजण ओळखतात. रश्मी देसाई हिने आपला बॉयफ्रेंड नंदीश सोबत 2012 मध्ये लग्न केले होते. काही काळ तर त्यांच्यात सर्व ठीक होते. परंतु कालांतराने या कपल मध्ये खटके उडू लागले. असे म्हणतात की, रश्मी तर आपल्या पतीचे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली होती. 2016 मध्ये शेवटी त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला.
या सर्व परिस्थितीमुळे रश्मी च्या करियरवर त्याचा खूप परिणाम झाला. त्याचसोबत तिची मानसिक स्थिती सुद्धा ख’रा’ब होऊ लागली. पण आता रश्मी देसाई स्वतःला सावरून आनंदी आयुष्य जगत आहे.
4) जेनिफर विंगेट: टेलिव्हिजन वरील अनेक फेमस सीरियल्स मध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट हिने काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या करियर मध्ये तिने प्रचंड यश मिळवले. 2012 मध्ये तिने करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले. लगबग 2 वर्षे त्यांचे हे नाते व्यवस्थित टिकले पण त्यानंतर मात्र हे दोघेही वेगळे झाले.
कारण बिपाशा बासु साठी करण ने जेनिफर विंगेटला धो’का दिला होता. या कारणामुळे ती खूप सं’ता’प’ली होती. तर आता हे दोघेही एकमेकांपासून वेगळे असे स्वतःचे लाईफ जगत आहेत.
5) महिमा चौधरी: “परदेस” या चित्रपटातील अभिनेत्री महिमा चौधरी हिने 2006 मध्ये बॉबी मुखर्जी सोबत विवाह केला. त्यांचे हे नाते 7 वर्ष टिकले. पण 2013 मध्ये मात्र ते एकमेकांपासून विभक्त झाले. महिमा चौधरी हिने आपल्या पतीवर मानसिक अ’त्या’चा’र केल्याचा आ’रो’प केला होता. या कपलला एक मुलगी सुद्धा आहे.
6) पूजा बेदी: कबीर बेदी यांची मूलगी पूजा बेदी हिने फरहान फर्निचरवाला सोबत लग्न केले होते. परंतु 2003 मध्ये एकमेकांसोबत घ’ट’स्फो’ट घेऊन हे कपल वि’भ’क्त झाले. पूजाला पहिल्या पती पासून आलया ही मूलगी आहे. तर तिचा पहिल्या लग्नाचा अनुभव खूपच त्रा’स’दा’य’क होता.
त्यानंतर ती आपला बॉयफ्रेंड मानक कॉन्ट्रॅक्टर सोबत दिसायची. पूजाची मूलगी आलया हिने मीडिया समोर सांगितले होते की, तिच्या आईने मानक सोबत साखरपुडा केला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.