हे प्रसिद्ध बॉलीवुड कलाकार आहेत विवाहित, बॉलीवूड सिंगर अरिजीत सिंगची पत्नीला पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो रॉकिंग सुपरहिट स्टाईल करायला तर आपल्याला सर्वांनाच आवडते. यासाठी आपण बॉलीवुड मधील अनेक फेमस सेलिब्रिटीजला फॉलो करतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आपण कॉपी करतो. काही सेलिब्रिटीज हे आपला लुक व फिटनेससाठी पॉप्युलर असतात. आपल्या या आवडत्या कलाकारांना पाहून ते विवाहित असतील, असे देखील आपल्याला मुळीच वाटत नाही.

पण तुम्हांला माहित आहे का, आपण ज्या स्टार्स वर फिदा असतो, ते देखील विवाहबद्ध होऊन आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करतात. पण आपल्याला त्यांच्या लुक कडे पाहून तर विश्वास सुद्धा बसणार नाही. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशाच काही स्टार्स बद्दल सांगणार आहोत, जे विवाहित आहेत, तरीही आपल्या लाडक्या चाहत्यांच्या हृदयावर ते जादू करतात.

img 02 2018 103

दिलजीत दोसांझ : आपल्या सुमधुर आवाजासाठी व अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध स्टार तसेच गायक दिलजीत दोसांझ यांना तर सर्वजण ओळखतात. कारण ते जितके सुंदर गातात तितकीच ते सुंदर एक्टिंग सुद्धा करतात. यांच्या मनमोहक लुक वर तर त्यांचे फॅन्स लटटु होतात. पण तुम्हांला माहित आहे का, दिलजीत हे विवाहित आहेत. मात्र त्यांनी आतापर्यंत आपल्या विवाहाविषयी कुणालाही काहीही सांगितले नाही.

See also  मुलगी आराध्या आणि आई समोर अचानक र'डू लागली होती अभिनेत्री ऐश्वर्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

mobile 4598f87f f647 42c4 bedb 924206aa3e57

अरिजीत सिंह : आजच्या जनरेशनचे सर्वांत फेवरेट आणि श्रेष्ठ सिंगर असे अरिजीत सिंह. यांच्या सुमधुर- गोड आवाजाचे तर हजारो- लाखो फॅन्स आहेत. अरिजीत हे एक भारतीय पाश्र्वगायक व प्रोग्रॅमर आहेत. तुम्हांला माहित आहे का, अरिजीत सिंह हे देखील विवाहित आहेत. त्यांचे एकदा नाही तर दोन वेळा लग्न झालेले आहे.

img 05 2018 102

राधिका आपटे : सर्वांत फेमस अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळीच छाप उमटवली आहे. पण काय तुम्हांला असे वाटते का की, राधिका ही अजूनही अविवाहित आहे तर असे मुळीच नाही. ग्लॅमरस अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये पॉप्युलर सिंगर बेनिङिकट टेलर यासोबत लग्न केले. तिचे पती लंडनमध्ये राहतात. राधिका आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना एकत्रित जास्त वेळ घालवता येत नाही.

See also  या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला...

img 07 2018 102

सुरवीन चावला : हेट स्टोरी – 2 ची बो’ल्ड व हॉ’ट अभिनेत्री सुरवीन चावला हिने देखील सात फेरे घेतले आहेत. तिने 28 जूलै 2015 ला अक्षय ठक्कर यासोबत इटली मध्ये विवाह केला.

img 08 2018 102

माही गिल : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सो क्यूट अभिनेत्री माही गिल हिने आपल्या करियरच्या सुरूवातीला आपल्या आवडत्या मित्रासोबत लवमॅरेज केले होते. त्यानंतर ती चंदिगढ मध्ये सेटल झाली होती. पण काही कारणाने तिने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला.

Chitrangada singh marriage With Jyoti randhawa

चित्रागंदा सिंह : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करण्याआधी अभिनेत्री चित्रागंदा हिने गोल्फ प्लेयर ज्योती रंधावा यासोबत 2011 मध्ये लग्न केले. जोरावर रंधावा नावाचा एक लहान मुलगा देखील तिला आहे. काही वैयक्तिक कारणामुळे हे कपल सुद्धा विभक्त झाले.

manish

मनीष पॉल : टेलिव्हिजन वरील बेस्ट अँकर म्हणून फेमस असलेले मनीष पॉल वर तर कित्येक मूली फिदा आहेत. पण तुम्हांला माहित आहे का, मनीष हा विवाहित तर आहेच, त्याचबरोबर सैशा पॉल ही एक मुलगी देखील त्याला आहे.

See also  वयाच्या 45 व्या वर्षी बॉलीवूड चित्रपट निर्माती एकता कपूर अडकणार लग्न बंधनात, होणाऱ्या पतीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment