या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे लग्नानंतर लगेच झाले होते घटस्फो’ट, या अभिनेत्रीने तर लग्न सुद्धा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये अनेक घ’ट’ना घ’ड’त असतात. आणि इथे कुणाचं नातं कधी तुटेल आणि कुणा संगे कधी जुळेल. हेही काही सांगता येणार नाही. आपल्याला माहीत असायला हवं की इंडस्ट्री मध्ये काही जोड्या अश्या आहेत की त्यांनी लग्नानंतर डि’व्हो’र्स घेतलेला आहे. तर चला जाणून घेऊयात सविस्तर.

अवघ्या महिन्याभरापूर्वी दिया मिर्झा हिने वैभव रेखी याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर लगेचच दियाने प्रेग्नंट असल्याची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या गेल्या आहेत. प्रेग्नंट असल्यामुळेच दियाने लग्न केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

d9583b6af345268c5ac2a5c3561a111a original

लग्नाआधीच प्रेग्नंट राहणारी दिया ही काही पहिली अभिनेत्री नाही. याआधीही बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. त्यातील काहींनी लग्न केले तर काही अभिनेत्रींनी लग्न न करताच सिंगल पॅरेन्टिंग स्वीकारले आहे.

See also  बिगबॉस फेम अभिनेता राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, होणारी पत्नी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री...

आता लग्ना आधी प्रेग्नंट असणं हे काही नवल नाही. कारण अनेक अभिनेत्री आणि अभिनेते असे आहेत की त्यांनी लग्न झालं की रिलेशन तोडून घ’ट’स्फो’ट घेतलेला आहे. तर चला मग त्यांचं अजूनही काही नावे जाणून घेऊयात.

neha dhupia 1200

नेहा धुपिया हिने बॉलिवूड सिनेमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे दीर्घ काळ रिलेशनमध्ये होते. अखेर १० मे २०१८ मध्ये त्यांनी दिल्लीतील गुरुद्वारात जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनीच नेहा प्रेग्नंट असल्याची बातमी समोल आली होती. याबद्दलचा खुलासा खुद्द नेहानेच ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमातून तिने केला होता. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट असल्याचे नेहा आणि अंगद यांनी मान्य केले होते.

kalki 1579169397

अभिनेत्री कल्कि कोचलिन ही निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप याची पहिली बायको. अनुरागशी घ’ट’स्फो’ट घेतल्यानंतर कल्की इस्रायली क्लासिकल पियोनिस्ट गाय हर्शबर्ग याच्यासोबत लिव्ह- इन रिलेशनमध्ये आहे. या दोघांनी अजून लग्न केलेले नाही परंतु त्या दोघांना एक मुलगी आहे.

See also  आपल्या 29 वर्षीय बॉयफ्रेंड सोबत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने रोमँटिक फोटो केले शेअर, पाहून थक्क व्हाल!

article l 201951397445027890000

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गैब्रिएला डेमेट्रिएड्स यांना १८ जुलै २०२० मध्ये मुलगा झाला. अर्जुन रामपाल याने त्याची पहिली बायको मेहर हिला घ’ट’स्फो’ट दिला आहे. पहिल्या बायकोपासून त्याला दोन मुली आहेत. अर्जुन आणि गैब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी लग्न केलेले नसले तरी ते एकत्र राहतात.

sri boney

ख्यातनाम दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या देखील बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधी प्रेग्नंट असल्याची त्या काळात चर्चा होती. त्यामुळेच पहिल्यापासून विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी त्यांनी घाईने लग्न केले. बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधी श्रीदेवी यांनी त्या प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते, खुलेपणे सांगणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. ज्यावेळी श्रीदेवी यांनी लग्न केले त्यावेळी त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

See also  अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबावर आहे करोडोंचे कर्ज, एकट्या सनी देओलवर आहे एवढ्या कोटींचे कर्ज...

928345 masabagupta neenagupta vivekmehra wedding

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या देखील लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. नीना गुप्ता बायकोपासून घ’ट’स्फो’ट घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नीना यांचे लग्न झाले नाही. परंतु विवियन यांच्यापासून झालेल्या मुलीला, मसाबा हिला त्यांनी जन्म देऊन एकटीने वाढवले.

तर या होत्या लग्ना नंतर घ’ट’स्फो’ट झालेल्या अभिनेत्री. तरी सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment