हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार कधीच होळी साजरी करत नाहीत, या अभिनेत्रीला तर होळीच आवडत नाही…
“बलम पिचकारी” या गाण्यावर बे’धुं’द’पणे होळीचे रंग उ’ध’ळ’ता’ना आपण अनेक बॉलीवुड कलाकारांना पाहिले आहे. मात्र तुम्हांला माहित आहे का, आपले काही बॉलीवुड सुपरस्टार यांना तर होळी खेळायला आवडत सुद्धा नाही तर काहीजणांना तर चक्क रंगांची अॅ’ल’र्जी आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले हे कलाकार चित्रपटांत काम करताना तर रंगाच्या रंगात न्हा’ऊ’न जातात. यांना पाहून आपल्याला देखील होळीच्या सप्तरंगी रंगात खेळण्याचा मोह होतो. परंतु आपल्या खऱ्या आयुष्यात तर हे सितारे रंगापासून कोसो दूर राहतात. कारण यांची स्वतःची वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे ते होळी खेळतच नाही. चला तर पाहूया मग या लिस्टमध्ये कोणते स्टार आहेत.
रणबीर कपूर : कपूर खानदानचा चिराग अभिनेता रणबीर कपूर याला आपण “ये जवानी है दिवानी” या गाण्यातून दीपिका पादुकोण सोबत धम्माल होळी खेळताना पाहिले आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, रणबीर ला आपल्या रियल लाइफ मध्ये होळी खेळायला मुळीच आवडत नाही. म्हणून तर होळीच्या दिवशी कपूर फॅमिलीतील प्रत्येक व्यक्ती पार्टी मध्ये आवर्जून उपस्थित असते. मात्र अभिनेता रणबीर कपूर हा कोणत्या कोपऱ्याता लपून बसतो, हे कुणालाही माहित नाही.
जॉन अब्राहम : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हँडसम लुकिंग आणि जबरदस्त ङोलेशोले असणारा अभिनेता जॉन अब्राहम याचा तर होळी या सणासोबत जणूकाही छत्तीसचा आकडा आहे. कारण त्याचे म्हणणे आहे की, होळीच्या सणाला लोक के’मि’क’ल’यु’क्त ऑईलपेंट कलर वापरतात. त्यामुळे त्व’चे’व’र त्याचा वा’ई’ट प’रि’णा’म होतो.
रणवीर सिंह : चॉकलेट बॉय अभिनेता रणवीर सिंह याला मस्ती करायला तर भन्नाट आवडते. त्याने “लहु मु लग गया” या गाण्यावर तर तुफानी धम्माल करत ङान्स केला होता. पण त्याला आपल्या खऱ्या आयुष्यात होळी खेळणे आवडत नाही. कारण आपण जे के’मि’क’ल’यु’क्त रंग वापरतो, ते पर्यावरणासाठी अत्यंत हा’नि’का’र’क असतात, असे त्याचे म्हणणे आहे.
करीना कपूर : बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री करीना कपूर ही तर खूप ढिंकचाक आहे. पण हे ऐकून तुम्हांला विश्वास सुद्धा बसणार नाही की, करीना होळी पासून खूप दूर असते. कारण तिने आपले आजोबा राज कपूर यांच्या नि’ध’ना’नंतर होळीच्या रंगा सोबत नाराजी ठेवली आहे. कारण ते रंग तिला तिच्या आजोबांची आठवण करून देतात.
टायगर श्रॉफ : अभिनेता टायगर श्रॉफ हा देखील होळी खेळणे नापसंत करतो. कारण त्याला पाण्याचा अ’प’व्य’य झालेला अजिबात आवडत नाही. तसेच त्याला होळीच्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या केमिकल रंगांची खूप भी’ती वाटते.
तापसी पन्नू : अभिनेत्री तापसी पन्नू हिचे आई- वडील स्वतः कधी होळी खेळत नाही. त्यामुळे त्यांनी तापसी ला सुद्धा कधीच होळी खेळू दिले नाही. याच कारणामुळे अभिनेत्री तापसी पन्नू ही होळीच्या दिवशी सुद्धा नेहमीसारखे आपल्या कामात व्यस्त राहते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.