बॉलिवूड मधील हे कलाकार आहेत राजघराण्याचे वंशज, त्यांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
मित्रांनो आपली चमचमाती बॉलीवुड इंडस्ट्री खूप मोठी आहे. या इंडस्ट्रीमध्ये अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी, स्टार बनण्यासाठी व सुपरङुपरहि’ट होण्यासाठी येतात. आपल्या मेहनतीच्या आणि धैर्याच्या जोरावर हे आपले नाव रोशन करतात.
परंतु आपल्याला यांचा फॅमिली बॅकग्राऊंड मात्र काहीच माहित नसतो. पण मित्रांनो तुम्हांला माहित आहे का, आपल्या इंडस्ट्रीमध्ये असेही काही फेमस स्टार आहेत, जे अतिशय श्रीमंत घरातील आहेत. इतकंच नव्हे तर काहीजण तर राजघराण्यातील देखील आहेत. आज आम्ही तुम्हांला अशाच काही स्पेशल सिताऱ्यांबद्धल सांगणार आहोत.
कोणते आहेत बरं श्रीमंत व राजघराण्यातील सितारे?
1) सैफ अली खान: अभिनेता सैफ अली खान हे एका अशा मोठ्या घराण्यातील आहे, ज्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा ही इंग्रजांपासून नाही तर मुघलांच्या काळापासून आहे. इंग्रजांनी सैफ अली खान यांच्या पूर्वजांना पटौदी ची जहांगीर दिली होती. तेव्हापासूनच यांचे खानदान नवाब पटौदी खानदान म्हणून ओळखले जाते. म्हणून तर अभिनेता सैफ अली खान हे करोङोंचे नाही तर अरोबोंच्या संपत्तीचे मालक आहेत.
2) रणवीर सिंह: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बाजीराव यांना कोण बरं ओळखत नाही. क्युट स्माईल आणि अप्रतिम अभिनयाने “बँङ बाजा बारात” या चित्रपटापासून अभिनेता रणवीर सिंह याने ङेब्यू करायला सुरुवात केली. तर आज रणवीर बॉलीवुड मधील सुपरस्टार बनला आहे. पण तुम्हांला ठाऊक नसेल, रणवीर सिंह हा एका उच्च श्रीमंत परिवारातून आहे. रणवीर सिंहचे वङील जगजीतसिंह हे रियल इस्टेट मधील एक खूप मोठे नावाजलेले बिजनेसमैन आहेत.
3) रितेश देशमुख: मराठमोळा ढिं’क’चा’क छोकरा अभिनेता रितेश देशमुख. बॉलीवुड इंडस्ट्रीत याच्या नावाला अ’फा’ट प्रसिद्धी आहे. अभिनेता रितेश देशमुख हा सुपरस्टार तर आहेच. पण तो एका नामांकित उच्च श्रीमंत घराण्यातील आहे. रितेश हा महाराष्ट्र राज्याचे भू’त’पू’र्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. तर देशमुख हे एक राजकीय घराणे आहे.
4) आयुष शर्मा: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दबंग भाईजान सलमान खान यांची बहीण अर्पिता खान हिचे पती आयुष शर्मा हे काही साधे- सिम्पल नाहीत. आयुष सुद्धा अगदी सलमान खान प्रमाणेच एका मोठ्या घराण्याचे सुपुत्र आहेत. आयुष शर्माचे वडील अनिल शर्मा हे हिमाचल सरकारचे भू’त’पू’र्व मंत्री होते. तर त्याचे आजोबा सुद्धा राजकीय व्यक्ती होते. त्यामुळे आयुष शर्मा कडे हिमाचल मध्ये खूप जमीन व प्रॉपर्टी आहे.
5) पुलकित सम्राट: अभिनेता पुलकित शर्मा यांचे आज इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे नाव आहे. खासकरून “फुकरे” या चित्रपटानंतर तर ते अधिकच नावारूपास आले. या फिल्म व्यतिरिक्त आणखी कोणतीच फिल्म यांची हि’ट झाली नव्हती. तुम्हांला माहित आहे का, पुलकित सुद्धा एका मोठ्या घराण्याचा वंशज आहे.अभिनेता पुलकित चे वडील सुनिल सम्राट हे दिल्लीतील रियल इस्टेट मधील एक खूप फेमस बिजनेसमैन आहेत.
6) भाग्यश्री: बॉलीवुड मधील 1990 च्या काळातील सुपरङुपरहि’ट चित्रपट “मैंने प्यार किया” यामध्ये ङेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री. ही अभिनेत्री सुद्धा एका राजघराण्यातील आहे. तिचे वडील विजय सिंह राव माधव राव पटवर्धन हे महाराष्ट्रातील सांगलीचे महाराजे होते. तर तिचे पती हिमालय हे एक दिग्गज बिजनेसमैन आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.