या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्र्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आहेत खूपच महाग, या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जर आपण सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीबद्दल बोललो तर तो काही हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त दोन ते तीन लाखापर्यंत मंगलसूत्र घालू शकते.

परंतु आपण कधी विचार केला आहे की जे लोक सेलिब्रिटी आहेत आणि ज्यांना पैशाची कमतरता नाही आहे ते किती किमतीचे व कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र खरेदी करत असतील? आज आम्ही आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्र्यांच्या मंगळसूत्रांची किंमत…

शिल्पा शेट्टी:- शिल्पा शेट्टी यांनी जेव्हा भारतातील प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी लग्न केले तेव्हा ते लग्न खूप शाही झाले होते. या लग्नात शिल्पाने तरुण थिलनीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर शिल्पाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसले तेव्हा ते खूपच साधे दिसत होते पण त्याची किंमत अंदाजे ३० लाख रूपये इतकी आहे.

See also  मुलगी आराध्या आणि आई समोर अचानक र'डू लागली होती अभिनेत्री ऐश्वर्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

काजोल:- १९९९ मध्ये काजोलने अजय देवगनशी लग्न केले होते. हे लग्न संपूर्ण मराठी रीतीरिवाजांनी झाले होते. या दरम्यान अजयने काजोलला घातलेल्या मंगळसूत्रांची किंमत २१ लाख रुपये होती.

अनुष्का शर्मा:- विरुष्का म्हणजेच अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले होते. या लग्नात त्यांचे कपडे आणि दागिने प्रत्येक गोष्ट खास डिझाइन करून घेतले होते. लग्नानंतर अनुष्काला विमानतळावर पाहिले असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. या मंगळसूत्राची किंमत सुमारे ५२ लाख रुपये सांगितली जात आहे.

करिश्मा कपूर:- उद्योगपती संजय कपूरला आपला जोडीदार बनवणार्‍या करिश्मा कपूरचे २९ सप्टेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. या दरम्यान संजय करिश्माच्या गळ्यात १७ लाख रुपये किमतीचे अतिशय सुंदर असलेले मंगळसूत्र घातले होते.

See also  बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूपच सुंदर दिसते शाहरुख खानची भाची, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडालं!

माधुरी दीक्षित:- ९० च्या दशकात प्रत्येकाच्या हृदयाची धडकन असलेली माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले होते आणि जसे तिचे लग्न झाले तसे कोट्यावधी लोकांच्या स्वप्न चुरचुर झाले. यावेळी डॉ. नेने यांनी एकूण ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र माधुरीच्या गळ्यात घातले होते.

ऐश्वर्या राय:- अभिषेकशी लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली, तेव्हा संपूर्ण मीडिया तिच्या बातम्यांनी दिवसभर दाखवत होता. २००७ मध्ये या लग्नानंतर दोघे पती पत्नी दर्शनासाठी तिरुपती बालाजी येथे गेले होते. या दरम्यान अभिषेकच्या नावाचे मंगळसूत्र ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये दिसले, ज्याची किंमत सुमारे ४५ लाख रुपये आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  वडिलांच्या नि'ध'नानंतर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला हा महत्त्वाचा निर्णय; ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

Leave a Comment