सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये, आता आहेत खूपच प्रसिद्ध अभिनेते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नशीब आजमावल्यावर बहुतेक कलाकार अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. अतोनात परिश्रम घेतल्यावर काहींना यश मिळते. तर काहीजण बिचारे मनात उमेद ठेवून जगत असतात. कित्येकजण तर निराश होऊन परत जातात.

मग शेवटी ते एखादी नोकरी किंवा उद्योग करतात. परंतु आज आम्ही तुम्हांला अशा कलाकारांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले आहे. परंतु त्यासाठी त्यांना स्वतःची सरकारी नोकरी सोडावे लागले होते.

raajkumar death 2

राजकुमार : अभिनेता राजकुमार हे आपल्या जबरदस्त कडक आवाजासाठी ओळखले जातात. तर त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले होते. त्यांचे खरे नाव कुलभूषण पंडीत असे आहे. तर बरेचसे लोक त्यांना ‘जा’नी’ म्हणूनच ओळखायचे. राज कुमार हे 1940 मध्ये मुंबईत आले व ते मुंबई पो’ली’सां’त इ’न्स्पे’क्ट’र म्हणून काम करू लागले. त्यानंतर 1952 मध्ये त्यांनी नोकरी सोडून चित्रपटात पाऊल ठेवले.

See also  विक्की कौशल व कतरिना कैफ यांनी लग्नानंतर केला पहिला ख्रिसमस सेलिब्रेट, पाहा त्यांचे गोड फोटोज्

Shivaji

शिवाजी साठम : शिवाजी साठम या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला कोण बरं ओळखत नाही. टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध शो सीआयडी पासून त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली. त्याचसोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का, शिवाजी साठम हे एका बँकेत रोखपाल होते. सरकारी बँकेत काम करत असताना त्यांना अभिनयाचे वेङ लागले. मग त्यांनी आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला व ते सिरियल्स मध्ये काम करू लागले.

देव आनंद : बॉलीवुडचा नामांकित अभिनेता देव आनंद याने स्वतःच्या अभिनयाने सर्वांच्या काळजावर अफलातुन जादू केली. मात्र अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी देव आनंद हे सरकारी नोकरी करायचे हे, खूपच कमी लोकांना माहीत आहे. ते मि’लि’ट्री से’स्न्सॉ’र ऑफिस मध्ये लिपिक म्हणून काम करायचे.

See also  या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या घरी जन्मले कन्यारत्न, क्रिकेटरचे नाव ऐकून थक्क व्हाल!

तेव्हा त्यांना 165 रुपये महिना पगार मिळायचा. मात्र मुंबईसारख्या शहरात पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, असे त्यांना जाणवले. तेव्हा त्यांनी आपली नोकरी सोडली व ते चित्रपटांत काम करू लागले.

अमरिश पुरी : बॉलीवुडचे प्रसिद्ध खलनायक अभिनेते अमरिश पुरी अनेक चित्रपटांत खलनायक म्हणून काम केले आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी अमरिश पुरी हे विमा कॉर्पोरेशन मध्ये लिपिक म्हणून काम करायचे. त्यांनी तब्बल 21 वर्षे सरकारी नोकरी केली. त्यानंतर ते चित्रपटांत काम करू लागले. आपल्या करियरमध्ये यश मिळू लागल्यावर मात्र अभिनेते अमरिश पुरी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment