या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींचे आहेत एकमेकांसोबत खूपच क’डा’क्या’ची भां’ड’णे, या अभिनेत्रीने तर प्रियंकाला…

Advertisement

स्वभाव, वागणं आणि जगणं पटलं नाही की आपलाच जवळचा कधी लांबचा बनून जातो कळत सुद्धा नाही. बॉलिवूड मध्येही अश्या भांडणाची खूप प्रकरणे आहेत. चला तर मग आज तेच जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी बोलायचं म्हंटलं तर दीपिका आणि कतरिना या दोघीही खूप सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहेत; पण आपल्याला हे माहीतेय का ? दोघींचा एकमेकींशी छत्तीसचा आकडा आहे.

Advertisement

de

आपल्या माहितीकरिता दीपिका आणि रणवीर कपूर ही प्रसिद्ध जोडपं होतं. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यात हे लपवून नाहीतर जगजाहीर होतं. आपल्याला वाटत असेल की ते सर्वसामान्य, आपल्या सारखे कश्याला भां’ड’त असतील ? तर आपण चुकीचा विचार करताय.

See also  या कारणांमुळे आमिर बरोबर राहणं अवघड आहे, बायको किरण रावने केला अजब खुलासा...
Advertisement

या पृथ्वी तलावावरचा प्रत्येक मनुष्य सारखाच; बॉलिवूड जेवढं बाहेरून ग्लॅमरस दिसतं तेवढंच आतून घो’टा’ळे आणि भां’ड’णे बाज आहे.

couple

Advertisement

सर्वांना वाटायचं की रणबीर आणि दीपिकाची ही जोडी कधीचं ब्रे’क होऊ शकत नाही, परंतु काही दिवसांनंतर जेव्हा कतरिना रणवीरच्या आयुष्यात आली, तेव्हा रणवीरने दीपिकला सोडलं. दीपिकाला याचं खूप दुःख झालं. अश्यात काय झालं की डि’प्रे’श’नमध्ये गेली.

आणि सावरून लगेच बाहेर पडली. हळू हळू या दोघींची कटुता थोडी सुद्धा कमी झाली नाही;. कारण दीपिकाचा रणबीर कतरिना ने हिरावला होता. आजही या दोघीच्याही मनात कटुता कायम आहे.

Advertisement

kareena2

प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्या जोडीचं ही एकमेकांशी काहीच पटत माही. इतर कोणत्याही ठिकाणी त्या सोबत शोमध्ये दिसलेले आहेत. पण बोलत कधीच नसतं. त्यांच्या नात्यात एवढा दुरावा नेमकं आला कुठून ? तेच आता जाणून घेऊयात.

See also  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडतं? इंडियन आणि वेस्टर्न, जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

Kareena

करीना आणि प्रियांका यांनी मिळून एक चित्रपट केला होता. ज्यात अभिनेत्री प्रियांकाला भूमिका साठी खुपचं कौतुक मिळालं होतं. करीना मात्र अजूनही कुणी हेच जे की करिनाला खटकलं.

Advertisement

यांनी भां’ड’णे सुद्धा जास्त बाहेर येऊन दिली नाही. यशाची शांतीत क्रांती केली जाते; पण यांनी शांतीत भां’ड’णे लपवून ठेवली आहेत. एवढंच नव्हे तर बिपाशा आणि दीपिका यांचा सुद्धा खूप मोठा असा छत्तीस चा आकडा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  महाभारतात भीष्म पितामहच्या मागे खरंच कूलर दिसले होते का? जाणून घ्या पूर्ण सत्य...
Advertisement

Leave a Comment

close