सार्वजनिक ठिकाणी या 7 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींना जबरदस्तीने केले गेले किस, कॅमेऱ्यांमध्ये झाले कैद…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडची चंदेरी दुनिया ही काहीशी विचित्र आहे, असे म्हणावयास हरकत नाही. कारण इथे स्टार्स लोकांना नेम फेम तर मिळतेच. परंतु त्याचबरोबर काही वेळेस तर अभिनेत्री व अभिनेते हे अशाप्रकारे वादाच्या भोवऱ्यात अडकतात की विचारता सोय नाही. असेच काही बॉलीवुड मधील सितारे आहेत, ज्यांनी चारचौघांत एखाद्या अभिनेत्रीला किंवा एखाद्या अभिनेत्याला किस केल्याने ते पुरते संकटात सापडले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांचे हे कृत्य कॅमेर्यात कैद झाले आहे.

शिल्पा शेट्टी : एप्रिल 2007 मध्ये बॉलीवुड अभिनेत्री आणि रिचर्ड एड्स जागरूकतेच्या कार्यक्रमासाठी जयपुर मध्ये आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाच्या दरम्यान शिल्पाने रिचर्ड चा हात धरला. स्टेजवर गेल्यानंतर तिने त्यांना कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर रिचर्ड ने जबरदस्तीने शिल्पाला तेथे सर्वांसमोर किस केले. परंतु या घटनेची त्यांना नंतर माफी सुद्धा मागावी लागली.

See also  प्रेग्नंसी दरम्यान करीनाने केला होता आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट, स्वतः शेयर केल्या तिने या सिक्रेट गोष्टी....

दीपिका पादुकोण : आरसीबीचे पूर्वीचे मालक विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या आणि दीपिका पादुकोण यांचे अफेयर कुणापासून लपलेले नाही. खरंतर यावेळी आयपीएल मॅच च्या दरम्यान आरसीबी जिंकल्यानंतर सिद्धार्थ एवढा खुश झाला होता की आनंदाच्या भरात त्याने स्टेडियम मध्येच दीपिका ला किस केले.

राखी सावंत : 2006 मध्ये अभिनेत्री राखी सावंतसोबत सिंगर मीका सिंह यांच्या बर्थडे पार्टीत एक घटना घडली होती. यादरम्यान राखीला सिंगर मीका सिंह ने जबरदस्तीने किस केले होते आणि एक मोठा विवाद घडवून आणला होता. या घटनेनंतर राखीने मीका सिंह च्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती.

बिपाशा बसु : बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसु आणि फुटबॉलर रोनाल्ङो यांच्या अफेयरच्या चर्चांनी तर धूमाकळ घातला होता. बिपाशा आणि रोनाल्ङो हे दोघेजण एका मुलाखती दरम्यान एकत्र भेटले होते. त्या दरम्यान च्या त्यांच्या फोटो ने सोशल मीडियावर अक्षरशः हाहाकार माजला होता. त्या दोघांचाही तो फोटो 2007 मधील लिस्बन समारंभातील आहे.

See also  जामीन मिळाल्यावर जेलमधून जाताना आणि अधिकाऱ्यांना काय म्हणाला आर्यन खान? ऐकून थक्क व्हाल!

पूजा भट्ट : अभिनेत्री पूजा भट्ट ही 1990 च्या दशकातील एक फेमस अभिनेत्री होती. जसे की आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की पूजा भट्ट आणि तिचे वडील महेश भट्ट या दोघांच्याही लिपलॉक किस ने सर्वांना हैरान केले होते. वङील आणि मूलगी यांच्या या कृत्यामुळे त्या दोघांनाही वादविवादाचा सामना करावा लागला होता.

एमी जॅक्सन : अभिनेत्री एमी जॅक्सन ही एका महिलेला किस करताना वा’दाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याचप्रमाणे ही अभिनेत्री अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वांच्या नजरेत आली होती.

रेखा : बॉलीवुडची सदाबहार अभिनेत्री रेखा हिला तर सर्वजण ओळखतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री रेखा हिने एकदा बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता ऋतिक रोशन याला जबरदस्त किस केले होते. तिचे हे कृत्य पाहून सर्व हैरान झाले होते. अभिनेत्री रेखाने कित्येक चित्रपटांत ऋतिक रोशन च्या आईची भूमिका केली आहे.

See also  बॉलीवुड स्टार्स लग्नात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आकारतात तब्बल एवढं मानधन, शाहरुख खान तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment