या प्रसिद्ध मराठी कलाकारांनी नाकारली बिगबॉस मराठी 3 ची ऑफर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या सगळीकडे मराठी बिग बॉस चे वारे वाहत आहे. पर्व तीन कालपासून सुरू झालेले आहे. महेश मांजरेकर या ही पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. असे म्हंटले जात आहे की मराठी मधील अनेक सध्या लोकप्रिय असणाऱ्या कलाकारांना बिग बॉस मराठी 3 ची ऑफर देण्यात आली होती. जी त्यांनी धु’ड’कावून लावलेली आहे. तर जाणून घेऊयात की असे कलाकार अभिनेते अभिनेत्री कोण आहेत ज्यांनी बिग बॉस मराठी सीझन 3 ला नकार दिलेला आहे.

सुयश टिळक – या अभिनेत्याला आपण अनेक मलिकांमधून पाहत आलेलो आहोत. मराठीतला एक उत्तम असा अभिनेता आहे, ज्याच्या अभिनयाने आज लाखो चाहते केलेले आहेत. तो खूप लोकप्रिय आहे. घराघरात पोहचलेला आहे. त्याला बिग बॉस मराठी सीझन 3 ची ऑफर आली होती; पण त्याने ती नकारलेली असल्याचं समोर येत आहे.

See also  अभिनेत्री नोरा फतेहीचा पूलमध्ये आंघोळ करतानाचा प्रायवेट व्हिडिओ व्हायरल, पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

अपूर्वा नेमळेकर – रात्रीस खेळ चाले या मालिकेतून आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या अभिनेत्री ला कोण नसेल ओळखत ? घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये दिसली असते; पण मी अश्या शो चा अजिबात भाग होणार नाही असे बोलून नकार दिल्याचे समोर येत आहे.

वा’द’ग्र’स्त विधाने व मराठी मधील अभिनेत्री म्हंटलं की आपल्या सर्वांना आठवते ती केतकी चितळे. जिला एका केसमध्ये अ’ट’क होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. त्या केतकी ला बिग बॉस सीझन 3 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण होतं; पण तिने सुद्धा ऑफर धु’ड’कावून लावल्याचे समोर येत आहे. का ? माहीत नाही.

कारभारी लयभारी या झी मराठी च्या लोकप्रिय मालिकेतील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या प्रणिता हाटे ची सुद्धा बिग बिस मराठी 3 मध्ये वर्णी लागण्याची शक्यता होती. पण काही कारणास्तव त्याने सुद्धा हा शो करणार नाही असे सांगितले आहे.

See also  अंडरवर्ल्ड डॉ'नच्या प्रेमात वे'ड्या झाल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीं, तीन नंबरच्या अभिनेत्रीने तर डॉनला...

ऋषी सक्सेना या अभिनेत्याला काहे दिया परदेस या लोकप्रिय मालिकेतून आपण पाहिलेच असेल. आज हा अभिनेता घराघरात पोहचलेला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. त्याला चाहत्यांनी एकदा असेच विचारलं की तू बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये सहभागी होणार का ? तर त्यावर नाही असे त्याच्याकडून उत्तर आलं होतं.

तर हे कलाकार आहेत, ज्यांना बिग बॉस मराठी मध्ये काम करायचं नव्हतं. सध्या बिग बॉस मराठी पर्व 3 चांगलेच चर्चेत असणार असे दिसतंय.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment