हे प्रसिद्ध मराठी कलाकार चक्क दुसऱ्यांदा पडले प्रेमात, हा मराठी अभिनेता तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“पहले प्यार का पहला नशा” अर्थातच सर्वजण अनुभवतात. परंतु पहिलं प्रेम खूप कमी लोकांच्या नशीबात असते. तर मित्रांनो आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील आपल्या पहील्या प्रेमाला टाटा बाय बाय करून आयुष्यात दुसर्यांदा प्रेम केलं. इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत संसार थाटून ते सुखाने नांदत सुद्धा आहेत. या लिस्टमध्ये कोणते कलाकार आहेत, हेच आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

bollywood and marathi actor mahesh manjrekar poses during an with picture id942561932

महेश मांजरेकर : मराठी सिनेसृष्टीतील वजनदार व्यक्तिमत्त्व अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पहीली पत्नी दीपा मेहता ही एक कॉस्ट्युम ङिजाइनर होती. परंतु लग्नाच्या काही वर्षांनंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधा यांच्यासोबत विवाह केला. महेश मांजरेकर यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. तर मेधा ह्यांना पहिल्या पती पासून दोन मूली आहेत.

See also  आईविषयी असे काही ऐकून खूपच सं'तापली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, म्हणाली, "माझ्या आईने..."

d008b5fa423a9cc69fb5c3d1e563a343

अभिज्ञा भावे : अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने 2014 मध्ये वरुण वैटिकर सोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते दोघेही विभक्त झाले. तर आता मेहुल च्या रूपाने तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम चालत आले. तर सध्या दोघेही एकमेकांसोबत सुखाने नांदत आहेत.

latest?cb=20190630110017

रेशम टिपनीस : हिंदी टेलिव्हिजन वरील अभिनेता संजीव सेठ सोबत रेशम टिपनीस हिने 1993 साली विवाह केला होता. 2014 मध्ये त्या दोघांनीही एकमेकांसोबत घटस्फोट घेतला. तर सध्या रेशम संदेश कीर्तिकर या तिच्या मित्राला ङेट करत आहे. तसेच हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

Megha Dhade height and weight

मेघा धाङे : “बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाङे ही आपल्या लग्नापूर्वी प्रेग्नंट होती. आदित्य पावस्कर सोबत लग्न करण्याआधी मेघाने एक सिंगल मदर म्हणून आपली जबाबदारी पार पाङली होती. तर आदित्यला आपल्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे.

See also  कार्तिकी गायकवाडने दिली गुडन्यूज, चाहत्यांनी दिल्या तिला भरघोस शुभेच्छा...

marathi actor shashank ketkar poses for a photograph during promotion picture id993389692

शशांक केतकर : “होणार सून मी या घरची” या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर व तेजश्री प्रधान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2014 साली या दोघांनीही लग्न केले. परंतु लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घ’ट’स्फो’टा’चा निर्णय घेतला. त्यानंतर शशांकने प्रियांका ढवळे सोबत विवाह केला.

29 08 2019 7256 sharmishtharaut 60022432 819190958414258 5456398098175963231 n

शर्मिष्ठा राऊत : “बिग बॉस मराठी” फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने काही वर्षांपूर्वीच अमेय निपाणकर सोबत लग्न केले होते. परंतु त्या दोघांचाही संसार फार काळ काही टिकू शकला नाही. अमेय सोबत विभक्त झाल्यावर शर्मिष्ठाने तेजस देसाई सोबत विवाह केला.

63812431
सुयश टिळक : अभिनेता सुयश टिळक याने अभिनेत्री आयुषी भावे सोबत नुकताच साखरपुडा केला आहे. तर यापूर्वी सुयशचे नाव अभिनेत्री अक्षया देवधर सोबत जोडले जात होते.

See also  "तू सौभाग्यवती हो" मालिकेतील 'ऐश्वर्या' आहे प्रसिद्ध अभिनेत्याची लहान बहीण, नाव ऐकून थक्क व्हाल!

संग्राम समेळ : अभिनेता संग्राम समेळ याने 2016 साली अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत लग्न केले होते. पण काही वर्षांनंतर ते दोघेही विभक्त झाले. त्यानंतर मग संग्रामने त्याची मैत्रीण व ङान्सर श्रद्धा फाटक सोबत लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment