ज्या महिलांच्या शरीरावर असतात या खुणा, त्यांच्या घराला लाभते खूप धनसंपत्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्याला कुणी सांगितले की, तू खूप नशीबवान आहेस. तर तुम्हांला कसे वाटेल हे ऐकून… नक्कीच खूप खूप छान वाटेल. तुमच्या आयुष्यातील तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील अतोनात प्रयत्न करत असाल.परंतु म्हणतात ना की, हातावरील दडलेल्या रेषांमध्ये गु’र’फ’ट’ले’ले नशीब शोधण्यापेक्षा त्याच हातांनी मेहनत करून स्वतःचे नशीब लिहिणे, हेच उत्तम आहे.

आपल्या शास्त्रात काही गोष्टी लिहिल्या आहेत, त्याप्रमाणेच सर्व घडले देखील आहे. असे काय आहे बरं, हा प्रश्न तुम्हांला देखील सतावत आहे का? तर मित्रांनो तुम्ही ऐकलेच असेल ज्या व्यक्तीच्या हातावर काळ्या रंगाचा तीळ असतो, त्या व्यक्तीच्या हातात नेहमी पैसा खेळता राहतो.

See also  ब्रह्मांडनायक अक्कलकोट नरेश श्री स्वामी समर्थांवर आधारित नवीन मालिका स्वामीभक्तांच्या मनोरंजनासाठी येतेय...

अगदी त्याचप्रमाणे ज्या मुलींच्या शरीरावर काही विशेष खूणा असतात. त्यांच्या घरात सुख, शांती व ऐश्वर्य सदैव टिकून राहते. या मूली आपल्या घर- परिवारासाठी खूप लकी असतात. चला तर मग अशा कोणत्या खूणा आहेत.

beautiful eyes

ङोळे खूप मोठे असणे : ज्या मूलींचे ङोळे खूप मोठे असतात. त्या मूली अतिशय भाग्यवान असतात. अशा मूलींवर देवाची कृपा नेहमीच टिकून राहते. या मूली सर्वगुणसंपन्न असतात. तसेच आपल्या उत्कृष्ट काम करण्यामुळे या आपल्या घर- परिवाराला एकत्र जोङून ठेवतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या मूली आपल्या पतीची साथ देतात.

cf00ed8656420c88bf2df351cacc070b

चंद्राप्रमाणे गोल चेहरा असणे : ज्या मूलींचा चंद्रमुखी असतो. अशा मूली घरासाठी भाग्यवान मानल्या जातात. असे म्हणतात की, या मूलींच्या आयुष्यात आर्थिक सं’क’टे कधीही येत नाहीत व आपले आयुष्य या अतिशय सुख- समृद्धीने जगतात.

See also  अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन ऑफीसवर रुजू झालेल्या "या" महिला IAS अधिकाऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षांव...

486343 indian woman beauty

अतिशय सुंदर दिसणाऱ्या मूली : या मूली हरणाप्रमाणे सुंदर दिसतात. या खूपच भाग्यशाली असतात. यांचा जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असला, तरीही यांचा विवाह एका श्रीमंत कुटुंबात होतो. इतकंच नव्हे तर यांना आपल्या पतीचे खूप प्रेम मिळते.

palmistry picture id1180806509?k=6&m=1180806509&s=612x612&w=0&h=nNRLHBJ5 zlNo 8NpOYfHxRWt kDaPTyENFWunn57s=

हातावर गडद गोल रेषा असणे : ज्या मुलींच्या हातावर गोल गडद रेषा असतात त्या मूली आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी असतात.

2020 5$2020051619034654214 0 news large 10

कमळाचे चिन्ह : शास्त्रानुसार ज्या मुलींच्या हातावर कमळाचे निशान असते, त्या खूप नशीबवान असतात. त्यांचा विवाह एका मोठ्या घरात होतो व त्यांच्या सर्व इच्छा – आकांक्षा त्यांचा पती पूर्ण करतो. तसेच या मूली गुणवान आणि तेजस्वी मुलांना जन्म देतात.

hand with french manicure

त्रि’शू’ल, त’ल’वा’र इत्यादींचे चिन्ह : शास्त्रानुसार ज्या मुलींच्या हातावर त्रि’शू’ल व त’ल’वा’र इ. चे चिन्ह असते. त्या खूपच भाग्यवान असतात. अशा मूलींचे सामाजिक व धार्मिक कार्यात मन रमते. त्याचप्रमाणे यांना सामाजिक स्तरावर खूप मोठा सन्मान प्राप्त होतो.

See also  हि एक सवय आणू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी स'म'स्या, ऐकून विश्वास बसणार नाही!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment