फुफ्फुसांना निरो’गी ठेऊन श्वसन वि’का’रावर अत्यंत गुणकारी आहेत हे तुमच्या किचन मधील औषधी घटक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या किचनमधेच असलेल्या या वस्तूंमध्ये दडलेले आहेत आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणारे, श्वसन विकारांवर अंकुश ठेवणाऱ्या महागड्या औषधांमधील अत्यंत गुणकारी ठरणारे असे पोषक घटक, ज्यांचे आपण आवर्जून सेवन करावं.

सध्याच्या या को’रो’ना सं’क्र’म’णाच्या काळात आणि एकूणच प्र’दू’ष’णयुक्त वातावरणात फुफ्फुसांशी निगडित कोणतेही त्रा’स आपल्याला धो’का’दा’य’क ठरू शकतात. अश्या परिस्थितीत फुफ्फुसं निरो’गी राहण्यासाठी या खाली दिलेल्या पदार्थांना आपल्या आहारात समाविष्ट करा. यांची नावं जरी अवघड आणि विदेशी वाटत असली तरी ते असतात मात्र आपल्याच किचन मधील रोज वापरायच्या पदार्थात.

आपल्या किचन मधील दररोज वापरल्या जाणाऱ्या भाज्या, मसाले, आणि फळांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर असतात आणि कोरोना संक्रमण काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणे. या साठी व्यायाम आणि योगासने सर्वात प्रभावी उपाय आहेतच. पण आहाराची देखील महत्त्वाची भूमिका आहे. चला तर मग जाणून घेऊ या काही अशा या पोषक घटकां बद्दल.

See also  कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे "या" गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा...

कॅरोटिनायड : हा घटक एक अँटीऑक्सीडेंट असून जो आपल्याला दमा आणि फुफ्फुसांच्या क’र्क’रो’गाच्या जो’खि’मीपासून वाचवतं. हे फुफ्फुसांमधील हा’नि’का’रक विषारी घटकांना बाहेर काढण्याचे काम करतं. आहार स्रोत : गाजर, ब्रोकोली, बीट, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या.

ओमेगा-3 फॅटी ऍसिड : हे केवळ फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर मेंदू वि’का’रांवरील उपचारमध्येही फायदेशीर असते. आहार स्रोत : सुका मेवा आणि जवस.

फॉलेट : हा एक महत्वाचा पोषक घटक आहे. आपले शरीर हे आहारा मधून मिळणाऱ्या फॉलेटचे फॉलिक ऍसिडमध्ये रूपांतर करतं, जे रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करून फुफ्फुसांचे संरक्षण करतं. आहार स्रोत : मसुराची डाळ आणि सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या.

व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी मधे पुरेश्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट घटक असतात, जे श्वसन करतांना ऑक्सिजनला शरीराच्या इतर सर्व भागात योग्य प्रमाणात पोहोचवण्यास मदत करतात. आहार स्रोत : संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस

See also  'ऍसिडिटी' वरील हा घरगुती रामबाण उपाय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

एल्सीन : हा जो एल्सीन नावाचा घटक आहे , तो फुफ्फुसांवर असलेल्या अथवा येणाऱ्या सुजेला कमी करून श्वसन रो’ग सं’क्र’म’णाला प्रभावी अटकाव करतो. आहार स्रोत : ताजा लसूण.

फ्लेवोनॉइड : हे सुद्धा एक उपयुक्त अँटी ऑक्सीडेन्ट असून ते फुफ्फुसातील कॉर्सिनोजेन नावाच्या हा’नि’का’र’क घटकांना वेगळं काढतं. आहार स्रोत : सफरचंद, डाळिंब

करक्युमिन : करक्युमिन नावाचा घटक फुफ्फुसांना बळकट करून दम्याच्या विकारांवर आराम देतो. तसेच ते हृदयविकारांवर सुद्धा गुणकारी ठरते. आहार स्रोत : हळद, आलं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment