बॉलिवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांना आहेत खूपच भयंकर व्य’सने, या अभिनेत्रीला तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्याला हे तर माहितच आहे की, देवाने बनवलेल्या प्रत्येक मनुष्याला काही ना काही तरी वा’ई’ट सवयी या असतात. तुम्ही – आम्ही आपण सर्वजण एका माळेचे मणी आहोत. आपल्या इंडस्ट्रीमधील हे स्टायलिश सुपरस्टार पाहून कुणी ही म्हणेल की, हे खूपच सोज्वळ असतील. पण तसे मात्र मुळीच नसतील. आपल्या फेवरेट स्टार सह इतर सर्वांनाच कोणते ना कोणते व्यसन हे जङलेले आहे. परंतु आपल्याला याबद्दल काही माहिती नसते. पण शेवटी एवढे मोठे लाईफ सतत काम करत जगायचे, म्हटल्यावर काही तरी विरंगुळा हा असावा नाही का..

चला तर मग पाहूया कोणत्या स्टार्सला आहे कोणती अ’फा’ट सवय :

75867078

1) सलमान खान: बॉलीवुड इंडस्ट्रीचा द’बं’ग स्टार बजरंगी भाईजान सुपरस्टार सलमान खान. आपल्या सल्लू मियाँना साबण एकत्रित करण्याचा खूप शौ’क आहे. पण आपल्या सलमान भाईला कोणतेही साबण आवडत नाही. त्यांना फक्त घरगुती हाताने बनवलेले आणि नॅचरल साबण वापरतात. तुम्हांला विश्वास बसणार नाही, पण सलमान खानकडे साबणाचे अ’फा’ट कलेक्शन आहे.
a6336ae6f58b1ff869d4f03dae25a098
2) करीना कपूर: बॉलीवुड इंडस्ट्रीची मल्लिका अभिनेत्री करिना कपूर हिला आपली लांब- लांब नखे खूप पसंद आहेत. पण ती ही नखे तोंडानेच खाते. ती म्हणते की, मला खूप वर्षांपासून ही सवय आहे. इतकंच नव्हे तर, अनेकदा मीडियासमोर कॅमेऱ्यात सुद्धा ती आपली नखे खात असताना कॅप्चर झाली आहे.
01ittefaq srk
3) शाहरुख खान: बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील किंग खान हा साऱ्या दुनियेला आपल्या अभिनयावर आणि आपल्या हटके अंदाजावर खेळवतो. पण तो स्वतः मात्र व्हिडिओ गेम्स खूप खेळतो. शाहरुखला जेव्हा जेव्हा फ्री मिळते, तेव्हा तो ताबडतोब व्हिडिओ गेम्स खेळतो. एवढंच नाही तर “मन्नत” या चित्रपटामध्ये एक पूर्ण फ्लोर त्यांनी फक्त गेम्सचा बनवला होता.
amitabh bachchan in hospital since 3 days undergoing treatment for liver problem
4) अमिताभ बच्चन: इंडस्ट्रीचा जी’व की प्रा’ण सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना एक अनोखी सवय आहे. अमिताभजी आपल्या दोन्ही हातांत घङयाळ घालतात. असे म्हणतात की, जेव्हा ऐश्वर्या- अभिषेक हे विदेशात जातात. तेव्हा बिग बी दोन्ही हातात घङयाळ घालतात. तर एका हातात ते विदेशी घडीची वेळ लावून ठेवतात आणि दुसऱ्या हातातील घडी आपल्या भारतीय वेळेनुसार लावतात.
3047 Sushmita Sen%E2%80%99s Beauty Secrets
5) सुष्मिता सेन: अभिनेत्री सुष्मिता सेन हिला पेट्स पाळण्याचा एक अनोखा शौक आहे. मात्र ती इतर सर्वांपेक्षा थोडी वेगळीच आहे. सुष्मिताच्या घरात पेट्सच्या स्वरूपात अनेक साप आहेत. म्हणजेच या अभिनेत्रीने सापांनाच आपले सोबती बनवले आहे.
Sunny Leone2
6) सन्नी लियोनी: सन्नी लियोनी ही खूपच सोवळी अभिनेत्री आहे. कारण पाय जरा देखील ख’रा’ब झालेले तिला मुळीच आवडत नाही. त्यामुळे शू’टिं’ग’च्या सुद्धा ती प्रत्येक 15 मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करत असते.
img 105925 rani bg
7) राणी मुखर्जी: अभिनेत्री राणी मुखर्जी हिला खूप वर्षांपासून ही सवय आहे. तिच्या या सवयी बद्दल तिचे फॅन्स अनेकदा ना’रा’जी व्यक्त करतात. कारण राणीला स्मो’किं’ग’ची जबरदस्त सवय आहे. ती सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचच स्मो’क करते.
sanjay dutt
8) संजय दत्त: अभिनेता संजय दत्तने आता दा’रू आणि ङ्र’ग्स पासून स्वतःला लांब ठेवले आहे. पण संजू बाबाची गु’ट’खा खाण्याची सवय मात्र अजूनही सुटायचे नाव घेत नाही. एवढंच नाही तर, एकदा तर कँ’स’र अ’वे’य’र’ने’स’च्या एका इव्हेंट मध्ये संजय दत्त चक्क गु’ट’खा खाताना आढळून आले होते.

See also  आपली आई अमृता सिंग विषयी अस काही बोलली अभिनेत्री सारा अली खान कि बॉलिवूड मध्ये उडाला गोंधळ…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment