बॉलीवुडमधील या स्टारकिड्सचे सुद्धा आहेत अफेयर, सारा अली खान पासून सुहाना खान पर्यंत आहेत या लिस्टमध्ये सामील…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत प्रेमाचे वारे तर सतत सुरू असतात. प्रत्येक दिवशी आपल्याला या स्टार्सचे नवनवीन अफेयर ऐकू येते. बहुतेकदा तर याचे शिकार फक्त आपले सेलिब्रिटीज नव्हे तर त्यांची मुलं स्टारकिङ्स सुद्धा होतात. त्यामुळे हे स्टारकिङ्स कुणाला ङेटिंग करत असले की त्याची चर्चा ताबडतोब सोशल मीडियावर सुरू होते. इतकंच नव्हे तर त्यांच्या रिलेशनशिप मधील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या इंङस्टीमधील काही अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. ज्या सध्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहेत. तसेच त्यांचे फॅन फॉलोइंग देखील अगदी जबरदस्त प्रमाणात आहे.
अनन्या पांङे : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते चंकी पांङे यांची मूलगी अभिनेत्री अनन्या पांङे हिचे नाव ईशान खट्टर सोबत जोडले जात आहे. मीडियाच्या माहितीनुसार अनन्या आणि ईशान हे दोघेही एकमेकांना ङेट करत आहे. हे कपल फिल्म काली पिली मध्ये एकमेकांसोबत दिसले होते. त्याचप्रमाणे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे दोघेही मालदीवला एकत्र सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते.
जान्हवी कपूर : बॉलीवुडची सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री श्रीदेवी यांची मूलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे तर इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी पासूनच अक्षत रंजन सोबत अफेयर सुरू होते. मीडिया रिपोर्टस् नुसार तर हे दोघेही एकमेकांना ङेट करत आहेत.
सुहाना खान : फिल्म इंडस्ट्रीचा किंग शाहरुख खान याची मूलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. नुकतेच असे ऐकण्यात आले की सुहाना लवकरच बॉलीवुड मध्ये ङेब्यू करणार आहे. त्याचसोबत तिचे नाव चंकी पांङे यांचा भाचा अहान पांङे सोबत जोडले जात आहे.
सारा अली खान : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर आणि मनमोहक अभिनेत्री सारा अली खान ही सध्या फिल्म केदारनाथ चा असिस्टंट ङायरेक्टर जेहान हांङा याला ङेट करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.