कैटरीना कैफच्या प्रेमात पडले होते हे सुपरस्टार अभिनेते! या अभिनेत्याने तर केली होती लग्नाची तयारी पण ऐनवेळी…
.
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कोणत्याही गोष्टी खुप पटकन व्हायरल होत असतात. अनेक कलाकारांना त्यांच्या घरापासून नजर ठेवुन स्पॉट करून फोटो किंवा व्हिडीओ काढुन ते दिवसभर काय करतात, कुणाला भेटतात, हे सगळं लोकांसमोर आणलं जातं.
यामध्ये प्रेम प्रकरण हे सर्वांत चर्चेचा विषय मानला जातो. आज आपण बॉलिवूड मधील एका सुंदर अभिनेत्रीच्या व्हायरल प्रेम प्रकरणाबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत. कैटरिना कैफ ही अभिनेत्री तुम्ही चिकनी चमेली नावाने ओळ्खतच असाल. अग्निपथ मधील तिचं आयटम सॉंग प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
ती नेहमी अफेअर्स च्या बाबतीत चर्चेत येत असते. तिनं अजूनही लग्न केलं नाही. पण या ना त्या अभिनेत्याचं कधी तिच्या सोबत नाव जोडलं जाईल हे मात्र सांगता येत नाही. तिने आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. तिचा अभिनयही खूप चांगला आहे.
सौन्दर्य ही तिची मजबुत बाजू. याच सौन्दर्यावर तिचे देशभरात लाखों चाहते तयार झालेले आहेत. तिला जरी बऱ्यापैकी भारत ओळखत असला तरी ती मात्र बॉलीवूड मधील खुप कमी हिरोंना ओळखते. याचाच अर्थ तिचं पाच ते सहा जनांपर्यंत प्रेमाचं प्रकरण जुळलेलं आहे.
यामध्ये सगळ्यात आघाडीवर नाव येतं ते सलमान सोबतच. हे दोघे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची गोष्ट पार लग्नापर्यंत गेली होती. पण काही कारणामुळे लग्न होऊ शकलं नाही. दोघांनी सोबत अनेक चित्रपट केलेले आहेत. त्यांची पडद्यावर आणि मागे केमिस्ट्री नेहमी रसिकांचा आवडीचा विषय राहिलेला आहे.
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांचं नाव अनेक अभिनेत्री सोबत घेतलं जातं. जरीही त्यांचं लग्न झालेलं असलं तरी. ट्विंकल खन्ना ही अक्षय ची दुसरी बायको. रविना टंडन ला घटस्फोट देऊन त्यानं तिच्याशी दुसरं लग्न केलं. पण कैटरीना आणि अक्षय यांच्या प्रेमाच्या गोष्टी अक्षय लग्न केलेलं असल्याने जास्त दिवस नाही चालू शकलं. दोघांनीही इंडस्ट्री ला खुप हिट चित्रपट दिले.
तिसरा आहे बॉलीवूड चा चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर. त्यांनी अनेक चित्रपट सोबत केलेले आहेत. एक काळ असा होता की ते मीडिया समोर सुद्धा खुप एकमेकांनच्या जवळ होते. पण आता मात्र ते खुप लांब आहेत. सध्या आलिया आणि रणवीर यांचं नातं चर्चेत आहे.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत कैटरीनाचे काही लव्ह अँगल खुप चर्चेत होते. रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर कैटरीना सिद्धार्थच्या जवळ आली. दोघांनी ‘बार बार देखो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि चित्रपटाच्या दोन्ही गाण्यांनी कला क्षेत्रात त्यांना खुप लोकप्रिय बनवले होते. त्यांचे अनेक एकत्र फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतात. एवढं सगळं घडलेलं असताना कैटरीना मात्र सिद्धार्थसोबतच्या अफेअरच्या बातम्यांना अजूनही नकार देत आहे. आम्ही खुप चांगले मित्र आहोत, असं ती म्हणते.
2019 मध्ये अभिनेत्री विक्की कौशलसोबत कैटरिना कैफचे नाव जोडले गेले होते. तिने मात्र याचा कधी खुलासा केला नाही. आतापर्यंत बर्याच कलाकारांसोबत फ्लर्ट करणारी कैटरीना कैफ सध्या पतीशिवाय आपला वेळ घालवत आहे. ती मुंबईत आलिशान घरात राहते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.