तृतीयपंथींना चुकूनही दान करू नका या ‘5’ गोष्टी; नाहीतर आयुष्याचा होईल नर्क…
मित्रांनो परमेश्वराने हे जग अतिशय सुंदर निर्माण केले आहे. अगदीच दृष्ट लागण्यापरी खूपच मनमोहक… स्त्री- पुरूष यांचे जीवन तर सर्वसाधारण असते. परंतु तृतीयपंथी लोकांना देखील देवानेच तर घडवले आहे. त्यांना देखील आपले आयुष्य आनंदाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. अगदी तसेच परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला आपले असे काम दिलेले आहे. या सुंदर जगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या योग्यतेनुसार मान- सम्मान मिळतो.
आपल्याला तर माहितच आहे की, प्रत्येक महत्त्वाच्या समारंभात तृतीयपंथींना आवर्जून आमंत्रित केले जाते. वाढदिवस व शुभविवाह या विशेष कार्यक्रमात ते खास दिसतात. आपले शुभाशीर्वाद देण्यासाठी हे लोक विशेष कार्यक्रमात व आनंदाच्या क्षणी बक्षीस घ्यायला म्हणून येतात.
परंतु तुम्हांला माहित आहे का? तृतीयपंथी लोकांचा समुदाय हा सण व समारंभाच्या वेळी हजर का असतात. यांचे आशिर्वाद हे प्रत्येक व्यक्तीसाठी हे अत्यंत लाभदायक ठरतात. तसेच यांनी आपल्या तोंडाने सांगितलेली भविष्यवाणी देखील बहुतेक वेळा खरी ठरते.
आपल्या सर्वसाधारण व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीणातील कठीण अडचणीही तृतीयपंथीच्या आशीर्वादाने कायमच्या दूर पळतात. म्हणून तर यांचे शुभाशीर्वाद आपल्यासाठी वरदान ठरतात. तुम्ही ऐकलेच असेल की, तृतीयपंथीं लोकांना आपण दान दिले, तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निरसण होते.
म्हणून तर लोक आपल्या मनाप्रमाणे यांना कित्येक गोष्टी दान करतात. परंतु काय तुम्हांला ठाऊक आहे का? अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण कधीही दान करू नयेत. चला तर मग पाहूया, कोणत्या गोष्टी तृतीयपंथींना मुळीच दान करू नये.
- तृतीयपंथी लोकंना चांदीच्या किंवा स्टीलच्या भां’ड्यातून कधीही जेवण देऊ नये. असे केल्याने आपल्या घरातील सुख- शांतीचा भं’ग होतो.
- घरातील झाडू कधीही या लोकांना दानमध्ये देऊ नये. असे केल्याने घरातील लक्ष्मीचा लो’प होतो.
- तृतीयपंथी समाजातील लोकांना प्लॅस्टिकचे दान कधीही करू नये. त्यामुळे आपल्या घरातील प्रगतीची भरभराट होण्यास अ’ड’थ’ळे येतात.
- जुन्या कपड्यांचे दान कधीही करू नये.
- या लोकांना तेलाचे दान कधीही करू नका.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.