‘तारक मेहता…’ मधील हे कलाकार अजूनही आहेत अविवाहित, बबिताजी तर…
काय हो मित्रांनो, तुम्ही सिंगल आहात की ट्विंगल हो…अहो पण तुम्ही काहीही म्हणा, ट्विंगल असल्याची मजा ही काही वेगळीच असते. पण जे लोक सिंगल असतात, त्यांची पण इच्छा असतेच की आपले देखील कुणीतरी असावे.
चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील आपले कोणकोणते कलाकार हे अजूनही सिंगल आहेत.”तारक मेहता…” मधील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच कलाकार हे अजूनही सिंगल आहेत. जे सध्याझझ..
1) तनुज महाशब्दे उर्फ कृष्णन अय्यर : तनुज महाशब्दे म्हणजेच गोकुळधाम सोसायटीतील कृष्णन अय्यर. हे अजूनही आपल्या रियल लाइफ मध्ये अविवाहित आहेत. तर शो मध्ये ते गोकुळधाम सोसायटीतील सर्वांत स्टायलिश बबिताजी यांचे पती दाखवले आहेत.
2) मुनमुन दत्ता उर्फ बबिताजी: टेलिव्हिजनवरील सर्वांत सुप्रसिद्ध शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील बबिता अय्यर म्हणजेच कृष्णन सुब्रमण्यम अय्यर यांच्या पत्नीची भूमिका निभावणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही रियल लाइफ मध्ये अजूनही सिंगल आहे. मुनमुन ही आपल्या सोशल मीडियावर सर्वांत जास्त एक्टिव असते. त्यामुळे ती आपल्या स्टायलिश फोटोज् ने चाहत्यांना अगदी घा’या’ळ करून टाकते.
3) गुरूचरण सिंह उर्फ रोशनसिंह सोढी: सरदार रोशनसिंह सोढी यांची भूमिका साकारून लोकांच्या चेहऱ्यावर हास्याचे फवारे आणणारे अभिनेते गुरूचरण सिंह हे आपली पत्नी रोशनसिंह हिच्यावर खूप प्रेम करतात.
परंतु तुम्हांला हे जाणून घेऊन खूप आश्चर्य वाटेल की, गुरूचरण हे अजूनपर्यंत अविवाहित आहेत. 2013 मध्ये गुरूचरण यांनी काही कारणास्तव शो सोडला होता. परंतु आजही त्यांची अभिनय कला ही सर्वांच्या लक्षात आहे.
4) नेहा मेहता उर्फ अंजली मेहता: गोकुळधाम सोसायटीचे बुद्धीमान सदस्य तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता हिने आतापर्यंत रियल लाइफ मध्ये कुणालाही आपला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडले नाही.
5) बावरी उर्फ मोनिका भदोरिया: या शो मध्ये बाघा च्या मागे वेङी असणारी ‘बावरी’ ही तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. जेव्हा ती स्क्रीनवर येते, तेव्हा ती सगळ्यांनाच आकर्षित करते.
बावरीचे खरे नाव मोनिका भदोरिया असे आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, रियल लाइफ मध्ये मात्र तिला अजूनपर्यंत आपला बाघा मिळाला नाही आणि ती अजूनपर्यंत सिंगल आहे. तसेच मोनिकाने 2018 साली या सिरियलला राम राम ठोकला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.