“तारक मेहता…” मधील हे कलाकार खऱ्या जीवनात आज देखील अविवाहित, बबिताजींनी या कारणामुळे केले नाही लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

तारक मेहता ही नुकतीच आजवरची सर्वाधिक ३ हजार भाग पूर्ण करणारी एकमेव विनोदी मालिका ठरली आहे. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम या मालिकेने केला आहे. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या लोकप्रियतेच्या जोरावर सर्वच पात्रांना लगभग एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी लाभली.

कोणाला पंजाबी सोढ़ीची कायम दिसणारी तरोताजा एक्सायटमेंटवाली भुमिका आवडली तर कोणाला पोपटलालची लग्न न होत असल्याने वारंवार होणारी चि’ड’चि’ड, कोणाला माधवी भाभींच्या शिक्षक भिडेसोबतची भ’न्ना’ट केमिस्ट्री आवडली तर कोणाला दया भाभीची हटके स्टाईल. थोडक्यात कोणाला आवडलेलं काही असो ह्या मालिकेतलं एकूण एका पात्राने लाखो, करोडो आपले चाहते निर्माण केले आणि त्यात जेठालाल तसं पाहता अव्वल स्थानावर राहिलेलं पात्र म्हणावं लागेल.

See also  बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात, होणाऱ्या पतीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

यात पुढे जेठालालचे वडील चंपकचाचा, अय्यर, तारक मेहता ह्यांचाही एक वेगळाच फॅन क्लब तयार झाला आणि तारक मेहताच्या सोसायटीची गोष्ट समस्त जगभर गाजत राहिली. आता तुम्हाला एका गोष्टीचं नवल निश्चितच वाटेल ते म्हणजे, या मालितेकतले अनेक दिग्गज कलाकार वयाच्या चाळीशीनंतरही चक्क अविवाहित आहेत, थोडक्यात सिंगल आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पण आयुष्यात एवढी प्रचंड लोकप्रियता, ओळख निर्माण केल्यानंतर सहसा एखादा कलाकार स्थिरावतो म्हणजेच करतो. परंतु इथे मात्र गोष्ट थोडीशी वेगळीच पहायला मिळते आहे. तर आता आपण त्या नेमक्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी वयाच्या चाळीशीपर्रंत आल्यावरही लग्नाचा घाट अजून घातलेला नाही.

munmun dutta leaves us stunned with her killer expressions 202003 1585130015

तारक मेहता मधील तरूणाईच्या दिलाची धडकन अर्थात बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ती अजूनही लग्नबंधनात अडकली नाहीये. बबीता कायमच तशी चर्चेत असते, नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाकीर खानसोबत तीने युट्यूबवर नवीन वर्षांच्या शुभेच्छांचा हटके व्हिडिओदेखील बनवला होता, तिच वय तब्बल ४२ वर्षे आहे.

See also  'तारक मेहता...' भिडेची सोनू आज दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅ'म'र'स, मालिका सोडल्यानंतर आता करते हे काम...

nirmal soni on faverou

परंतु तिने अजुनतरी लग्नाचा विचार केलाच नाहीये. पुढे सांगायच म्हटलं तर ४३ वर्षांचे झालेले निर्मल सोनी, निर्मल सोनी यांनी डॉ. हाथी हे पात्र साकारले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्याला एकटं रहायला आवडत असं सांगितलं आहे. आता येतात ते म्हणजे तनुज महाशब्दे अर्थात मालिकेतील बबीताचे मिस्टर उर्फ अय्यर भाई. ते आता तब्बल ४७ वर्षांचे होऊनही अविवाहित आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah has gurucharan singh aka sodhi decided to quit the show

पंजाबचा सोढ़ी हा नेहमी तरोताजा आणि एकदम हरफनमौला पात्राप्रमाणे सर्वांच मनोरंजन अगदी खळखळून करत असतो. त्याच्या धा’क’ड, राकटी पात्राला भोळेपणाचा साजही अप्रतिम दिलेला आहे. तर असा हा आपला लाडका सोढ़ी जो खऱ्या आयुष्यात गुरूचरण सिंह आहे, तो आता तब्बल ४१ वर्षांचा झाला आहे आणी अजूनही विना लग्नाचाच आहे.

See also  प्रियांका चोप्राने एकदा फ्लाईट मध्ये केले होते हे "कांड", जे ऐकून तुम्ही देखील लावाल डोक्याला हात...

Anjali bhabhi pics

आणि शेवटी येते ती व्यक्ती म्हणजे, काही काळापासून मालिकेतून बाहेर पडलेली अंजली भाभी अर्थात नेहा मेहता. नेहा मेहतादेखील ४२ वर्षांची असून अजूनही सिंगल अर्थात अविवाहितच आहे. मुळात सर्वकाही सुरळीत चालू ठेवण्यासाठी किंबहुना आपल्या बिझी शेड्युलमधून कुटुंब प्रस्थापित झाल्यावर कुटूंबातील सदस्यांना वेळ देता येईल की नाही? अशा काही गं’भी’र विषयांवर या कदाचित कलाकारांना उत्तर मिळालं नसेल म्हणूनच ते अविवाहित असतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment