या दोन गोष्टींचे नियमित सेवन केल्याने म’धु’मे’ह येतो नियंत्रणात…

मित्रांनो, आजच्या या ध’का’ध’की’च्या आणि धा’व’प’ळी’च्या जीवनात आपले आपले स्वतःच्या आ’रो’ग्या’क’डे कायमच दु’र्ल’क्ष होत आले आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील बहुसंख्य लोक ज्या आ’जा’रां’नी ग्रा’स’ले’ले आहेत

त्या प्रमुख आ’जा’रा’म’ध्ये डा’य’बि’टी’ज म्हणजेच म’धु’मे’ह हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की आपल्या घरातल्या घरात आपण या डा’य’बि’टी’ज’व’र ह’म’खा’स उ’प’चा’र करून आपल्या र’क्ता’ती’ल साखर नियंत्रणात ठेऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशी दोन घरगुती औ’ष’धे बनविण्याचा विधी सांगणार आहोत ज्यांच्या दररोजच्या नियमित सेवनाने म’धु’मे’हा’सा’र’ख्या चि’व’ट आणि घा’त’की आ’जा’रा’पा’सू’न आपण कायमचा आराम अनुभवू शकता आणि अगदी ३०० ते ४०० पर्यंत वाढलेली र’क्ता’ती’ल साखर नियंत्रित करू शकता. चला त्या पेयांबद्दल जाणून घेऊया.

हरित संजीवनी (गहू तृणांकुर रस): तर मित्रांनो! पहिले पेय आहे गव्हाच्या हिरव्या कोवळया अंकुरांचा रस. गहू तृणांकुर रस हे असे औ’ष’ध आहे जे शरीराच्या कित्येक जु’ना’ट व्या’धीं’ना अगदी मुळापासून बरे करते. म’धु’मे’हा’सा’ठी हे गहू तृणांकुर रसाचे औ’ष’ध म्हणजे अगदी रा’म’बा’ण ठरते. नियमित गहू तृणांकुर रस सेवन केले तर आपण म’धु’मे’ह आणि अशाच अनेक आ’जा’रा’पा’सू’न कायमचा आराम अनुभवू शकता.

यासाठी आपण घरातच कुंडीत गहू पेरायचे आहेत. या कुंडीत उगवलेले २ ते ४ इंचा पर्यंतचे एक मूठभर कोवळे गहू तृणांकुर घ्या. ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवा. एका ग्लास पिण्याचे पाणी व हे मूठभर गहू तृणांकुर मिक्सरमध्ये वाटून बारीक करा. त्यात पुदीना, धणे आणि तुळशीची पाने इ. टाकल्यास हाच रस आपल्याला अधिक फायदा देईल.

आता हे सर्व मिश्रण गाळून घ्या आणि दररोज सकाळी अनुशा (रिकाम्या) पोटी पिऊन टाका. जर तुम्ही दररोज नियमितपणे गहू तृणांकुर रस सेवन केला तर ते म’धु’मे’हा’चा चिवट आ’जा’र मुळापासून दूर होण्यास मदत होऊन अगदी ३००/४०० पर्यंत गेलेली आपली र’क्ता’ती’ल साखर नियंत्रित होईल.

कडुलिंबाच्या पानांचा रस: आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, कडुलिंब हे अत्यंत प्रभावी आणि गुणकारी औषधी वनस्पती म्हणून आयुर्वेदशास्त्रांत गेली शतकानुशतके वापरले जात आहे. मोठ्यातला मोठा आ’जा’र बरा करण्यात, मानवी शरीर निर्जंतुक, नि’रो’गी आणि तंदुरुस्त बनते.

मधुमेही असूनही आपण नित्यनियमाने कडुलिंबाचे सेवन करू शकता. मधुमेहासारख्या चिवट आ’जा’रा’तू’न कायमचा बरा होण्यासाठी आपण कडुलिंबाचा रस अवश्य घ्यावा. कडुनिंबाचा रस तयार करण्यासाठी, कडुलिंबाची मूठभर पाने मिक्सरमध्ये बारीक करून ते वाटण खाऊ शकता.

किंवा मग ग्लासभर पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने मिसळून ते मिक्सरमध्ये वाटून, गाळून नंतर त्या रसाचे सेवन करू शकता. दिवसातून एकदा याचा वापर करा. दररोज नित्यनियमाने कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्यास मधुमेहाचा

आ’जा’र तर बरा होईलच सोबतच र’क्ता’ती’ल साखर नियंत्रणात राहील आणि आपण या चिवट आ’जा’रा’पा’सू’न आराम अनुभवाल. तर मित्रांनो! सर्वांना सहजसाध्य असे हे दोन घरगुती उपचार नित्यनियमाने करून आपले शरीर निरामय, नि’रो’गी आणि तंदुरुस्त बनवू शकता.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता, ऍलर्जी, आहारक्षमता, पूर्वी व सध्याचे आजार व त्यावरील पथ्यपाणी लक्षात घेऊनचकोणताही डाएट प्लॅन व कृती अथवा उपाय करावा. या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment