हे होते लता मंगेशकर यांचे शेवटचे २ शब्द!
आपल्या देशासाठी 6 फेब्रुवारी 2022 हा दिवस अतिशय वाईट ठरला. कारण याच दिवशी देशातील सर्वांत अमूल्य रत्न आपल्याला सोडून देवाघरी गेले. लता मंगेशकर ह्या मागील 29 दिवसांपासून कोरोना आणि न्यूमोनियाला तोंड देत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या तब्येतीत काही अंशतः सुधारणा घडून आल्या. परंतु पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ICU मध्ये एङमिट करावे लागले. आज जरी दिदी आपल्यासोबत नसल्या, तरीही त्यांची गाणी ही वर्षांनुवर्षे ऐकली जातील.
आपल्या 92 वर्षांच्या आयुष्यात लता मंगेशकर यांनी 30000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. जी गाणी लहानपणापासून ऐकतच आपण सर्वजण लहानाचे मोठे झालो. इतकंच नव्हे तर आपल्या सर्वांच्या भावुक आठवणी सुद्धा त्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या आणि देशातील इतर दिग्गज नेत्यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोक व्यक्त करत आहे.
लता मंगेशकर यांचे गाण्याचे बोल आजही आपल्याला त्यांचीच आठवण करून देतात, “मेरी आवाज ही मेरी पहचान है – गर याद है”. दीदींचा आवाज ऐकल्यावर आपल्याला त्या सोबत असल्याचा भास होतो. आपल्या आवाजातूनच त्या नेहमी जीवंत राहतील. नरेंद्र मोदींनी सुद्धा लता दीदी ह्या नेहमीच एका मजबूत भारताची कल्पना करत होत्या, असे म्हटले आहे. योगीजींनी म्हटले आहे की, या दुःखद प्रसंगी प्रभू राम त्यांच्या कुटुंबीयांना आधार देवो, हा क्षण त्यांच्यासाठी खूपच दुःखद आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.