प्रियांका चोप्राच्या घरी सकाळ-सकाळी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा त्यांना शाहिद कपूर बेडवर टॉवेलवर सापडला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

वाचक मित्रांनो, कोरोना महामा’रीने जरी अख्या जगाला त्रस्त केलं असलं. सर्वजण अनेक संकटात असले तरी बॉलिवूड मात्र कायम चर्चेत राहिलं. फिल्मी कलाकार तर स्वतःला कायम चर्चेत ठेवण्यासाठी उत्सुक असतात. कारण त्यांना कायम फेमस व्हायचं असतं. या सुपरस्टार कलाकारांच्या फॅन्सच्या समोर यांचे नेहमी काही ना काही किस्से येतच असतात.

आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. तो म्हणजे शाहिद कपूर आणि प्रियंका चोपडा यांच्या नात्या बद्दल च्या खऱ्या सत्याचा. जे ऐकून पूर्ण चित्रपटसृष्टी आश्चर्यचकित झालेली आहे. नेमकं अस काय झालं ? तर चला मग आम्ही तुम्हाला सांगतो.

खरतर गोष्ट ही त्या काळची आहे . जेंव्हा शाहिद कपूर आणि करीना कपूरचं ब्रेकअप झालं होतं. त्या वेळेस प्रियंका चोपडा ने शाहिद कपूरला या ब्रेकअप नंतर खूप प्रेमाची अशी मानसिक साथ दिली होती. हळूहळू नंतर ते दोघे एकमेकांना भेटू लागले. मैत्री घट्ट झाली. जिवा भावाची. आणि मग काय अखेर प्रेमात पडले. खूप दिवस ते प्रेमाच्या नाते संबधात होते.

See also  या चार मुलींच्या जन्मांवर दुःखी होते त्यांचे वडील, आज करतात बॉलीवूडवर राज!

अख्ख्या बॉलिवूड व रसिक प्रेक्षकांना त्यांची प्रेम कहाणी माहीत आहे. कारण खूप चर्चेत होती. पण एका ठराविक काळानंतर त्या दोघांन मध्येही ब्रेकअप झालं. एक अशी सकाळ जी या दोघांना ही पुन्हा कधी आयुष्यात न यावी असं वाटत असेल. रात्रीच्या एका पार्टी नंतर शाहिद कपूर प्रियंका चोपडाला सोडवायला तिच्या घरी गेला होता. त्यानंतर २५ जानेवारी २०११ रोजी इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांनी प्रियांकाच्या घरी धा’ड टाकली आणि त्याचवेळी तेंव्हा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर त्यांना टॉवेल मध्ये दिसला होता.

बरं असं काही पहिल्यांदा नाही घडलं. अनेक वेळा शाहिद कपूर प्रियंकाच्या घरी जाताना दिसला होता. या घटने नंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हा’दरली होती. एका मुलाखतीत प्रियंका असं सांगते की, शाहिदला मी कॉफी साठी घरी आमंत्रित केलं होतं. कसं तरी या घ’टनेवर प’डदा टाकायचा होता. कारण हे न पचण्यासारखंच आहे.

See also  "अरेच्चा पँट घालायची विसरली का तू...." पुन्हा एकदा झाली मलाइका अरोरा ट्रोल...

कारण या दरम्यान बातम्या तर अश्या ऐकायला येत होत्या, शाहिद कपूर आणि प्रियांका ने गोव्यात जाऊन साखरपुडा ही केला आहे. आणि ते लवकर लग्न ही करणार होते. त्या नंतर प्रियंका चोपडा एका फिल्मच्या चित्रीकरणात व्यस्त झाली. नंतर रणबिर कपूर सोबत तिची जवळीक वाढली. पुढे त्यासोबत ही मैत्री प्रेम होऊन नंतर ब्रेकअप झालं होतं

असं म्हंटलं जातं की , शाहिद ने प्रियांकाला रणबिर सोबत काम करायला नकार दिला होता. पण प्रियांकाने शाहिद च काही ऐकलं नाही. आणि अंजना अंजनी मध्ये तिने काम केलं. शाहिदला प्रियांकाची ही गोष्ट खटकली, मग त्याला प्रेमसंबधात राहणं अयोग्य वाटलं अखेर शाहिद नेच यावेळी प्रियंका सोबतचं असलेलं त्याचं नातं तोडलं. असे किस्से नेहमी चित्रपटसृष्टीत घडत असतात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment