जाणून घ्या कोण आहे 21 वर्षीय मिस युनिव्हर्स हरनाझ सिंधू, पाहा तिचे सुंदर, मनमोहक फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या अख्ख्या देशाला जिचा अभिमान वाटतो, ती इंडियन गर्ल हरनाज संधू. हिने यंदाचा “मिस युनिव्हर्स” हा खिताब जिंकला असून साधारणतः 21 वर्षांनी हा सन्मान आपल्या देशाला मिळाला आहे. हरनाज ही मूळची चंदिगढ येथील असून यापूर्वी हा मान अभिनेत्री लारा दत्ताने देशाला मिळवून दिला होता. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी युनिव्हर्स एंङ्रिया मेजा हिने हरनाज संधू च्या ङोक्यावर हा ताज चढवला.

भारतीय हरनाज संधू हिने 70 वा मिस युनिव्हर्स चा खिताब जिंकत आपल्या देशाची संपूर्ण जगात मान उंचावली आहे. भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत दोनवेळा हा ताज पटकावला आहे. सर्वात पहिल्यांदा 1994 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन ने हा सन्मान देशाला मिळवून दिला होता. त्यानंतर 2000 मध्ये लारा दत्ताने हा खिताब मिळवला. तर आता तब्बल 21 वर्षांनी हरनाज संधू हिने हा मिस युनिव्हर्स चा ताज पटकावला आहे.

See also  ब्रेकिंग न्यूज ! अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द'हशतवादी ह'ल्ला...

हरनाज संधू हिचे करियर :
हरनाज संधू ही एक मॉडेल, ङान्सर आणि अभिनेत्री आहे. पंजाबी चित्रपटांपासून तिने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. अभिनयासोबतच हरनाज मॉडेलिंग सुद्धा करते. परंतु तेव्हा तिचे वय खूप कमी होते. आतापर्यंत तिने कित्येक फॅशन इव्हेंटस मध्ये सहभाग घेतला आहे.

शिक्षण :
हरनाज संधू हिने मास्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिला आपल्या आईवडिलांच्या नावासह देशाचेही नाव उज्ज्वल करायचे होते. तर यंदाच्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेते सुनिल शेट्टी यांची होणारी सून आहे "या" प्रसिद्ध बिजनेसमॅनची मूलगी, खूपच लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करते ती
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment