या अभिनेत्रीने इमरान हाश्मीला चक्क तो लालबुंद होईपर्यंत केलं ‘कीस’, हे दृश्य पाहून इतर लोक देखील हैरान झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील “सीरियल किसर” या नावाने ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी हा फॅन्समध्ये प्रसिद्ध आहे. इमरानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत किसींग सीन दिलेले आहेत. मात्र एकदा त्याच्यासोबत असे काही घडले की, तो स्वतःच अगदी लालबुंद झाला. “अजहर” चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाने ‘क’ट’ असे म्हटल्यावर देखील अभिनेत्री नर्गिस फाखरी ही त्याला किस करतच राहिली. त्यामुळे खरंतर इमरान हाश्मीला जबरदस्त शॉक बसला.

ही गोष्ट 2016 मधील आहे. तेव्हा इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांचा “अजहर” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटातील “बोल दो ना जरा” या गाण्याचे शूटिंग सुरू होतं आणि या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ वायरल होत होता. ज्यामध्ये नर्गिस आणि इमरान हे किसींग सीन विषयी बोलताना दिसत आहेत.

See also  विराट-अनुष्काच्या मूलीला मिळाली अत्याचाराची ध'मकी, पाहा नेमकं काय घडलं...

Revelation: Nargis Fakhri was fighting fatal ailment

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नर्गिस फाखरी म्हणते की,”मला इमरानला पाच वेळा किस करावे लागले. त्यासाठी मी एक्स्ट्रा चार्ज घेणार होते. कारण ते माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच नव्हते. त्यानंतर ती पुढे म्हणाली की,”मला माहीत आहे की, इम्रानला सुद्धा आनंद होत होता. तरीदेखील तो नाटक करत होता आणि म्हणाला की,”हे भगवान, मला खरंच माहित नाही मला काय होतंय….” तो खूप लबाड आहे आणि त्याला हे सगळं आवडतं.

तेव्हा ‘कट’ असे ओरडून सुद्धा नर्गिस कीस करत राहिली. या मेकिंग व्हिडीओ मध्ये इमरान आणि नर्गिस फाखरी यांचा किसींग सीन दिसत आहे. ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी कट बोलल्यावरही, नर्गिसने इमरानला घट्ट पकडलं आणि किस करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूचे क्रू मेंबर्स सुद्धा हे दृश्य पाहून खूप हसत होते.

See also  सुपरस्टार धर्मेंद्र यांना या गोष्टीची वाटते खूप भीती, ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment