आपल्या पतीपेक्षाही खूप श्रीमंत आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, तरी पण करत नाही घमंड, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

मोनालिसा ही एक टीव्ही जगतातील एक नामांकित चेहरा झाली आहे, परंतु टीव्ही अभिनेत्री होण्यापूर्वी ती भोजपुरी स्टार अभिनेत्री होती. तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी सिनेमापासून झाली, तिचा स्टारडम पाहिल्यानंतर तिला बिग बॉसची ऑफर मिळाली.

बिग बॉससारख्या शोमध्ये स्पर्धक झाल्यानंतर मोनालिसाचे नशिब बदलले. तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. टीव्ही सीरियल ‘नजर’ या मालिकेमुळे तिला घरोघरी प्रसिद्ध केले आहे. ती सध्या मालिकेतच काम करत आहे.

मोनालिसा नजर या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 50,000 इतकी फीस घेते. तिने मालिकांमध्ये काम करत असताना भोजपुरी चित्रपटांत अभिनय सोडलेला नाही. एका चित्रपटासाठी ती तब्बल 5 ते 7 लाख रूपये फीस घेते.

READ  धर्मेंद्रने दा'रूच्या न'शेत केले होते या प्रसिद्ध बॉलिवूडमधील व्यक्तीशी भां'डण, पण नंतर जे घडले...

5e1e6a7d00bb4fd3c42ccaf1f753e276

मोनालिसाची एकूण मालमत्ता तब्बल 8 कोटी आहे. तिच्या कडे वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या गाड्या देखील आहेत आणि काही दिवसांपूर्वी तिने ऑडी ब्रँडची नवीन कार खरेदी केली आहे, जिची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली.

मोनालिसाच्या पतीचे नाव विक्रांतसिंग राजपूत आहे. विक्रांतसिंग राजपूत हा एक नवीन कलाकार आहे आणि अर्थातच त्याची कमाई मोनालिसापेक्षा खूपच कमी आहे. पतीपेक्षा जास्त पैसे कमावत असून देखील मोनालिसाच्या चेहर्‍यावर थोडा देखील घमंड नाही.

71044893

श्रीमंत असूनही, तिला खूप साधेपणाने जगणे आवडते. मोनालिसा बहुतेक वेळेस तिच्या पतीसोबत वेळ घालवते. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी मोनालिसाचे जास्तीत जास्त फोटो तिच्या सोबतचे आहेत.

आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की मोनालिसाने वर्ष 2017 मध्ये विक्रांतसिंग राजपूतशी लग्न केले होते. विक्रांतसिंग राजपूतच्या आधी मोनालिसाने एक लग्न केले होते पण काही तिचा कारणास्तव घ-ट-स्फो-ट झाला. मोनालिसा विक्रांतसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

READ  एका बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGF मधील रॉकी भाई, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेता यशचा थक्क करणारा जीवन प्रवास...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment