धोनीवर फिदा आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

आपल्या सर्वांना भारतीय क्रिकेटची चाहत्यांमधे असलेली ओढ ही ठाऊकचं आहे. आणि सध्या काही दिवसांपासून एक गोष्ट नेहमी चर्चेत आहे, ती बातमी आहे पूर्व भारतीय क्रिकेट कप्तान महेंद्रसिंग धोनी याची.

Advertisement

महेंद्रसिंग धोनी याने अजून वनडे क्रिकेट फाॅरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली नसली तरीदेखील गेली कित्येक दिवस तो आंतरराष्ट्रीय सामन्यांपासूनच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटपासूनच दूर राहतोयं.

l842qabo ms dhoni

Advertisement

महेंद्रसिंग धोनी याने आजवरच्या भारतीय कप्तान पदाच्या भुमिकेत आयसीसीच्या सर्वा तिन्ही फाॅरमॅट मधील ट्राॅफीज मिळवलेल्या आहेत. असं करू शकलेला तो एकमेव कप्तान आहे. धोनीच्या विकेट कीपिंगच्या स्पीडची तर अख्खी दुनियाच दिवानी आहे, असं म्हणायला हरकत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या बॅटिंग शैलीची एक अजब खास आजही चाहत्यांवर छाप पाडून आहे.

See also  धर्मेंद्रने मिथुन चक्रवर्तीकडून मागून "ही" फिल्म सनी देओलला दिली, पुढे घडला तो इतिहास...

tamannaah bhatia beautiful photos in saree from petromax movie iirh

Advertisement

हेलीकॉप्टर शाॅट या नावाने फेमस असलेला तो शैलीचा फटका आजही प्रत्येकाला खेळावासाच वाटतो. पण आज महेंद्रसिंग धोनी बद्दल एक अजब बातमी आम्ही तुम्हाला देतोयं ती म्हणजे, चक्क एका 29 वर्षीय अभिनेत्री महेंद्रसिंग धोनीवर फिदा असल्याचं कळतयं.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या या अभिनेत्रीला धोनीला डेट करण्याची इच्छा असल्याची वार्ताही बतावल्या गेली. तर आता तुम्हाला ती अभिनेत्री कोण आहे? याची उत्सुकता लागली असेलचं! ती अभिनेत्री आहे, साऊथ फिल्म इंडिस्ट्रीत उत्तम नाव कमावलेली “तम्मना भाटिया”. नावाप्रमाणेच तम्मनाची तम्मना करणारेही कमी चाहते नाहीत, परंतु तम्मना ने सध्या दिलेल्या इंटरव्ह्यू मधे महेंद्रसिंग धोनीचं नाव फेव्हरेट खेळाडू म्हणूनही घोषित केलं आहे.

Advertisement
See also  एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीच्या पहिल्या पत्नीने केला खबळजनक खुलासा, म्हणाली, "माझा पती..."

hh

तम्मनाने ही गोष्टदेखील सांगितली की, महेंद्रसिंग धोनीला ती सर्वाधिक पंसत करते. तम्मना भाटियाने फिल्म इंडस्ट्रीत उत्तमरित्या स्वत:ची एक वेगळी छाप पाडलीच आहे. मध्यंतरी बाॅलिवूडच्या अजय देवगण स्टारर हिम्मतवाला या चित्रपटात ती झळकली दुर्दैवाने तो चित्रपट आपटला पण त्यानंतर आलेला अक्षय सोबतचा एन्टरटेनमेंट याने बऱ्यापैकी कमाई केली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, बाहुबलीसारख्या चित्रपटात तिची भूमिका तिने योग्या रितीने वठवली होती. नुकतचं तम्मनाच्या बोलण्यावरून ती धोनीवर फीदा आहे, हे तर स्पष्ट झालंच आहे शिवाय या चर्चांना सध्या सोशल मीडियात भरपूर उधाणही आलयं.

Advertisement

Leave a Comment

close