ही बॉलीवुड अभिनेत्री पोटासाठी करत होती चक्क “या” ठिकाणी काम, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड मध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही कलाकारांनी खुप मेहनत घेतली आहे. स्टारकिड्सना देखील असे बरेच अनुभव नेहमीच येतात.

मात्र काही बॉलीवूड स्टार्स असे सुद्धा आहेत की, पैशांच्या अभावी त्यांच्या मुलांवर अगदी हॉटेल मध्ये काम करण्याची वेळ आली आहे. अनिल कपूर या अभिनेत्याची मुलिगी अभिनेत्री सोनम कपूर हिला तर आपण सर्वजण ओळखतोच, जिने हॉटेल मध्ये काम सुद्धा केलेले आहे. अहो, हो अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही…. तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे. “सावरिया” या चित्रपटातून अभिनेत्री सोनम कपूरने फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले.

ही सर्व माहिती स्वतः सोनम कपूरने एका मुलाखती मध्ये दिली आहे.सोनम कपूरचे दहावी नंतरचे शिक्षण हे सिंगापूरला झाले आहे. त्या वेळी सोनमला स्वतःच्या खर्चासाठी कमी पैसे मिळत होते. म्हणून तिने सिंगापूरला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले आणि त्यातून आपला खर्च भागवला होता. अभिनेत्री सोनम कपूर म्हणली की, मी पैशांसाठी “चाचा चार्ली ” या रेस्टॉरंट मध्ये वेटर म्हणून एक आठवडा काम केले आहे. तेव्हा सोनम कपूर असे देखील म्हणली की, वेटर चे काम जास्त दिवस करू शकत नाही. तर मित्रांनो वेटरचे काम करणारी सोनम कपूर ही आज बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे .

See also  ही नामांकित अभिनेत्री बनणार, अभिनेत्री ऋता दुर्गुळेची सासूबाई, पाहा या सासू- सुनेची जोडी कशी दिसते लाखात एक

सोनम कपूरने 2005 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या “सावरीया” या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत आपल्या करियरची सुरुवात केली होती. तेव्हा तिच्या फॅन्ससह इंङस्टीमधील लोकांना सुद्धा तिच्या नखशिखांत सौंदर्याची भुरळ पडली होती. यानंतर सोनमने अभिषेक बच्चन सोबत “दिल्ली-6”, “आय हेट लव्ह स्टोरी”, “आयशा”, “रांझना”, “वीर दी वेडिंग” यांसारख्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. “द झोया फॅक्टर” या आगामी चित्रपटातून ती लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अर्थातच सोनम कपूरचे फॅन्स तिच्या या अपकमिंग सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment