बॉलीवुड इंडस्ट्रीमधील या सेलिब्रिटीने केले अनोखे काम, जे ऐकून प्रत्येकाला तिचा गर्व वाटेल…
कलाकार हा कोणताही असो, मेहनत ही मात्र त्याला कधीच चुकत नाही. कित्येकदा त्यांचा संघर्ष व त्यांची वाटचाल अशाप्रकारे उघङ होते की, आपल्याला त्यांचा अतिशय अभिमान वाटू लागतो. परंतु बरेचदा आपण पाहतो की मुख्य कलाकार हे नेहमी पडद्याच्या मागेच राहतात. त्यामुळे लोकांना देखील त्यांच्या विषयी फार माहिती नसते. ह’ल्ली एका अशाच पडद्यामागील कलाकाराच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
“सांङ की आँख” या चित्रपटाची निर्माती निधी परमार हिने आपल्या मुलाखतीतून खूप मोठा खुलासा केला आहे. आपल्या वयाच्या 37 व्या वर्षी तिने “एग्ज फ्रिज” केले असल्याचे सांगितले. ती म्हणते की, मला आई होण्याची खूप इच्छा होती. परंतु करियरवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून तिने त्यालाच जास्त महत्त्व देण्याचे ठरवले.
पहिल्यांदा मुंबईत आल्यावर खूप मोठ्या संघर्षाला तिला तोंड द्यावे लागले. हे सांगताना आपण जाहिरात व टॅलेंट एजंट म्हणून काम केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर माझी एका अशा व्यक्तीशी ओळख झाली की, त्या व्यक्तीला पुढे जाऊन मी भावी जोडीदार बनवले. मात्र त्यानंतर जेव्हा आई- वडील आणि समाजातील इतर लोकांकडून बाळाचा विचार केव्हा करणार, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला.
मला स्वतःची निर्मिती संस्था सुरू करायची होती, त्यासाठी माझ्या कुटुंबांनी सुद्धा मला साथ दिली. पुढे मग निर्मिती संस्था सुरू झाल्यावर निधीने “सांङ की आँख” या चित्रपटाची निर्मिती केली. आपले स्वप्न पूर्ण झाले, असे वाटू लागल्यावर तिने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला. अगदी वयाच्या 40 व्या वर्षी निधी अत्यंत नैसर्गिकरीत्या आई झाली.
लॉ’कडाऊन काळात तिने स्वतःचे एकंदरीत 100 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केले. त्यामुळे प्रसूती अगोदर जन्मलेल्या बाळांना नवसंजीवनी मिळाली. बॉलीवुड मधील निधी परमार हिने ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी उचललेले पाऊल हे समाजासाठी लाखमोलाचे ठरले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.