या प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या चाहत्याला धक्का देऊन खाली पाडलं, कारण ऐकून तुम्हाला देखील राग येईल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो, जॉन अब्राहम हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. ज्याला चित्रपटांमध्ये त्याच्या वेगळ्या अभिनयामुळे लोकांनी खूप पसंत केले आहे. कॉमेडीपासून देशभक्तीपर चित्रपटांपर्यंत जॉनने आपल्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याचे लाखो करोडो चाहते सोशल मीडियावर आहेत.

जॉन अब्राहम हा अभिनेता काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम त्याच्यासाठी कमी झालेले नाही. चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या जॉनला त्याच्या फिटनेससाठी खूप प्रशंसाही मिळते. जेव्हा जेव्हा कोणी जॉनशी बोलतो तेव्हा तो त्याच्याशी अत्यंत आदराने वागतो. कारण त्याचा फिटनेस पाहूनच एखादा चक्रावत असेल.

जॉन चे चाहत्याशी गै’रवर्तन : एक काळ असा होता की जॉन अनेकदा सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांशी गै’रवर्तन करताना दिसला आहे. सध्या जॉन अब्राहमचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॉन त्याच्या एका चाहत्यासोबत गै’रवर्तन करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून सर्वांनाच ध’क्का बसला आहे. कारण जॉन दिसतो तसा नाही, असा अनेक चाहत्यांचा सवाल आहे. सोशल मीडियावर जॉनच्या या वागण्यावर चाहते खूप नाराज आहेत.

See also  "सापशिडी" या खेळाचा शोध लावलाय महाराष्ट्रातील या थोर संतांनी नाव ऐकून थक्क व्हाल!

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक चाहता जॉनकडे आनंदाने सेल्फी घेण्यासाठी येतो. पण जॉन त्याच्या चाहत्याला खाली ढकलतो. त्या चाहत्याला हा ध’क्का इतका जोरदार बसतो की तो थेट जमिनीवर पडतो. त्यानंतर जॉन त्याच्याकडे पाहतो पण त्याला उचलत सुद्धा नाही. हा स्वभाव जॉन चा कुणालाच आवडणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तसोशल मीडियावर लोकांनी, चाहत्यांनी बरेच ट्रोल केले आहे. खडे बोल सुनावले आहेत.

सोशल मीडियावर जॉन अब्राहमच्या वर्गाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले, ‘ खरे नायक तर आमचे शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सेल्फी घ्या’ असल्यासोबत नाही..

दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले, ‘जॉनने या व्हिडिओनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना नाराज केले आहे. मला वाटले की तो बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे’. पण आता नाही वाटत. बॉलिवूड अभिनेत्याला असे वागणे चित्रपट रिलीज झाल्यावर चांगलेच महागात पडत असते. कारण तिथं लोकं बघायला येतच नाही. त्यामुळे असं वागणं बरं नव्हे.

See also  मृ'त्यूअगोदर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं व्हायचं खूप लैं'गि'क शो'ष'ण, ध'क्का'दायक व्हाट्सऍप्प चॅटमध्ये झाला खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment