काय सांगता ! या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं गुडघ्यावर बसून खुलेआम अमिताभ बच्चन यांना प्रपोज…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये काही अश्या घटना घडतात की त्या फक्त पाहणाऱ्याला एका प्रकारचं वेगळंच सुख देऊन जातात. निरागसता राहते. आनंद वाटतो. गोष्ट प्रेमाची वाटते. एका प्रश्न उत्तरे असणाऱ्या रियालिटी शो मध्ये बॉलिवूड चे महानायक असलेले अमिताभ बच्चन यांना एक आत्ताची तरुण अभिनेत्री प्रपोज करते आणि उठून त्यांच्या सोबत डान्स करते. हे किती मनमोहक दृश्य असेल. ना ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन आणि अभिनेता राजकुमार राव हे दोघे कौन बनेगा करोडपती या सेटवर नुकतेच स्पर्धक म्हणून पोहचले होते. तुम्हा आम्हाला तर हे माहिती आहेच की KBC हा शो अमिताभ बच्चन साहेब होस्ट करतात. त्यांच्या होस्टिंग मुळेच शो लोकप्रिय होऊन यशाच्या शिखरावर गेलेला आहे. त्याचसोबत अजूनही सीझन चे सीझन अविरत चालू आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत आली रस्त्यावर राहायची वेळ, जाणून घ्या काय आहे खरे कारण...

तर या स्पर्धेत प्रश्न उत्तरं चालू असताना कृति आणि राज कुमार हे अमिताब बच्चन साहेब यांच्यासोबत नॉर्मल गप्पा मारायला लागले. ज्यामध्ये कृति जे विचारलं की तुम्ही जया बच्चन सोबत किती सिनेने केले ? तेव्हा आठवून अमिताभ बच्चन यांनी सांगितले 10 ते 15 जवळपास.

त्यानंतर पुन्हा कृति ने विचारलं की जया यांना गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं का कधी ? त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले नाही डायरेक्ट लग्न केलं. जंजिर सुपर हिट झाल्यानंतर आमचं लंडन बघायला जायचं ठरलं होतं. मग काय जायच्या आधी वडिलांना विचारलं तर ते म्हणाले जया ला घेऊन जायचं असेल तर लग्न कर.

मग फ्लाईट सुटायच्या आधी घाईत लग्न केलं आणि गेलो. ते हीच अशी धावती पण गोड आमची लव्हस्टोरी. त्यानंतर कृति म्हणाली की मला तुमच्या सोबत डान्स करायचा आहे सर. आणि गुडघ्यावर बसून तिने अमिताभ बच्चन यांना प्रपोज केलं. मग काय दोघांनी अप्रतिम असा डान्स केला. आणि पुन्हा प्रश्न उत्तरे सुरू झाली.

See also  या शुल्लक कारणामुळे नेहा कक्करने तिच्या काकूला दिले नाही लग्नाचे निमंत्रण, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कारण बिग बी म्हातारे आणि कृति सेनन यंग आणि त्यांच्यातला डान्स आणि ते निरागस प्रेम सर्वांना सध्या खूप भावत आहे. कृती सेनन सध्या मिमी चित्रपटानंतर नवीन चित्रपटात शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तसेच राजकुमार राव चे सुद्धा उत्तम असे सिनेमे पेंडिंग आहेत. रिलीज चे. तर असं आहे हे प्रकरण.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment