“आम्हांला वाटले की आम्हीच गरीब आहोत, पण हिला बघा..” या प्रसिद्ध अभिनेत्रीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“फॅन्स” हे आपल्या सेलिब्रिटींना नेहमी फॉलो करतात. त्यामुळे त्यांचे आपल्या फेवरेट स्टार्सकङे अगदी बारीक लक्ष असते. ते काय करतात, कुठे जातात, सध्या त्यांनी काय बरं नवीन केलं आहे. हे सर्वकाही फॅन्सना ताबडतोब समजते. सोशल मीडियावर आपल्या फेवरेट सेलिब्रिटींविषयी मिळणाऱ्या अपडेट्स वरून फॅन्स एक तर त्यांचे तोंडभरून कौतुक करतात. अन्यथा मग त्यांना ट्रोल करायचे सुद्धा सोङत नाही.

बॉलीवुडमधील मॉडेल अभिनेत्री लारा दत्त ही सध्या “हिकअप्स आणि हुकअप्स” या वेबसिरीजच्या प्रमोशन मध्ये खूप व्यस्त आहे. नुकताच लारा चा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला. त्यामुळे तिला लोकांनी प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या फोनचं जुनं कव्हर..

See also  'शोले' चित्रपटातील गब्बरची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...

त्याचे झाले असे की, रोहित भटनागरने अभिनेत्री लारा दत्त हिच्यासोबतचा एक जुना फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये लारा च्या हातात आपला मोबाईल आहे. परंतु लारा च्या मोबाईलचे कव्हर पाहूनच बहुतेकांना धक्का बसला आहे. मग काय म्हणता, बस्स रंगली लारा च्या मोबाईल फोनची चर्चा सगळीकडेच…

“मला तर वाटायचं की आमच्यासारखे लोकं गरीब आहेत. परंतु आता लारा ला बघा…तिने तर आपल्या फोनचं कव्हर दोन वर्षे बदललेलं नाही.” असे एका युजरने लिहिले आहे. या कमेंट वर लारा चे लक्ष सुद्धा गेले. इतकंच नव्हे तर तिने ताबडतोब उत्तर सुद्धा दिले. युजर च्या या कमेंट वर उत्तर देत लारा ने म्हटले की,”तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. मात्र काही गोष्टींना भावुक आठवणी देखील जोडलेल्या असतात.” असे लारा म्हणाली.

See also  सिंगर नेहा कक्करचा नवऱ्यासोबतचा कि'सिं'ग व्हिडीओ प्रचंड व्हायरल, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर...

अभिनेत्री लारा दत्त हिच्या या उत्तरावरूनच हे मोबाईल कव्हर तिच्यासाठी किती अनमोल आहे, हे आपल्याला समजते. म्हणून तर बहुतांश लोकांनी तिच्या या उत्तराचे कौतुक देखील केले. ज्या गोष्टी या आपल्या भावनांशी जुळलेल्या असतात, त्या आपल्यासाठी खूप अनमोल ठरतात. अशा शब्दांत काही फॅन्सनी तिचे समर्थन केले.

त्याचप्रमाणे लाराच्या “हिकप्स अॅन्ड हुकअप्स” या वेबसिरीज बद्धल सांगायचे झाले, तर यामध्ये ती 40 वर्षांच्या वसुधा नावाच्या सिंगर मदरच्या भूमिकेत आहे. जी खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. प्रतिक्र बब्बर हा तिच्या भावाच्या भूमिकेत आहे. तसेच शिनोवाने तिच्या मूलीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे लारा दत्ताचे फॅन्स तिच्या या वेबसिरीज ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

See also  धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह'ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह'त्या, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment