अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या ब्रेकअपविषयी केला हा मोठा खुलासा; नेमकं काय आहे तिचं मत जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस आणि बोल्ङ लुकिंग अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केल्याचे सांगितल्यापासून तिचे चाहते यामागील कारण जाणून घेण्यासाठी आता खूप उत्सुक आहेत. पहिल्यांदाच सुष्मिता सेन हिने आपल्या एका मुलाखतीमध्ये रोहमन शॉलसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी सांगितले. तिच्या मते, जशी सुरुवात महत्त्वाची असते, अगदी तसाच शेवट देखील महत्त्वाचा असतो.

काय म्हणाली सुष्मिता सेन :
मीङियाशी संवाद साधताना अभिनेत्री सुष्मिता सेन म्हणाली की, मी एक पब्लिक फिगर आहे. त्यामुळे माझ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्ती लोकांच्या नजरेत आहे. हे दोघांसाठी ठीक नाही. म्हणून हे संपवणे खूप महत्त्वाचे होते. ज्यामुळे ते त्यांच्या पुढील आयुष्यात निघून जातील. परंतु मैत्री कायम राहील. मी शांत बसून जर ह्या गोष्टींचा विचार केला तर मला असे वाटते की, मी खरंच माझे जीवन उद्ध्वस्त केले आहे.

See also  रविना टंङन हिने अखेर सत्य सर्वांसमोर मांडले, याच कारणामुळे तिने दोन मूलींना दत्तक घेतलं होतं.

त्यानंतर पुढे सुष्मिता सेन म्हणाली की,”मी प्रत्येक गोष्टीत माझे 100% देणारी व्यक्ती आहे. जेव्हा मी प्रेम करते, तेव्हा मी पूर्णपणे करते. त्यामुळे मी जेव्हा वेगळे होते, तेव्हा पूर्णपणे वेगळे होते. कारण काहीही असो, तुमच्या आयुष्याचा अर्थ बंधन नाही. कोणत्याही परिस्थितीत सत्य स्वीकारायला हवे. हे तुम्हांला लोकांचे मित्र राहण्यास आणि त्यांच्यासाठी चांगले करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी मदत करते. जगाला त्या प्रेमाची गरज आहे.”

जेव्हा सुष्मिता सेनला हा प्रश्न विचारण्यात आला की,”तू रिलेशनशिप मधून नेमकं काय बरं शिकलीस?” यावर सुष्मिता उत्तरली की,”ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. कारण खरंतर आपण जेव्हा प्रेमात असतो, तेव्हा आपण आपले 100% देतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण वेगळे होतो, तेव्हा सुद्धा आपण ते 100% करायला पाहिजे. कारण तुमचं आयुष्य म्हणजे रिपीट मोङ नाही

See also  आपल्या सासूबाईंवर खूप प्रेम करते अभिनेत्री काजोल देवगण, हा किस्सा ऐकून तुम्हीपण व्हाल थक्क...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment