अभिनेता अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला असे केले होते प्रपोज, पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची दाद देता येणे खरं तर शक्य नाही. अप्रतिम सौंदर्याने ही मोहक अभिनेत्री आपल्या बो’ल्ड लुक प्रमाणेच अभिनय कौशल्यात देखील पारंगत आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलीवुड मधील सर्वांत ब्यूटीफुल कपल आहे.

मात्र अनेकांना या क्यूट कपलची लव्हस्टोरी माहितच नाही. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अभिषेक- ऐश्वर्याच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी झाली तरी कशी हे सांगणार आहोत.

sub buzz 26478 1464164043 1

अ’दा’का’री अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने 2007 मध्ये रिलीज झालेल्या आपल्या सुपरङुपरहि’ट “गुरू” या चित्रपटाच्या प्रीमियरचे काही फोटोज् आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत.

विश्वसुंदरी ब्यूटी गर्ल हिने आपल्या या फोटोज् मध्ये निळ्या रंगाची साडी घातली असून ती अभिषेककडे पाहताना दिसून येत आहे. तर अभिषेक बच्चन मीडियासोबत बोलताना दिसत आहे.

See also  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

0e6825e45000ec2420aa06fbbbf85d43

या फोटोज् मध्ये चित्रपटाचे ङायरेक्टर मणी रत्नम सुद्धा दिसत आहेत. या फोटोज् ला शेयर करत ऐश्वर्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “याच दिवशी 14 ला गुरू” ऐश्वर्या रायच्या या फोटोज् ला फॅन्सने कमेंट्स देत म्हटले की, सर्वजण लवकरच ऐश्वर्याला पुन्हा एकदा अभिनय करताना पाहू इच्छित आहे. तिला पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या चित्रपटात यायला हवे.

एका युजरने लिहिले आहे की,”जगातील सर्वांत सुंदर स्त्री”. गुरू या चित्रपटांत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे एकत्र दिसले होते. यामध्ये अभिषेक बच्चनने गुजरातच्या एका व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे.
71a148fb10c8e868777ac4dd70af610d
जे आपल्या पत्नीसोबत यशाच्या शिखरावर चढतात. या चित्रपटात आर. माधवन, विद्या बालन आणि मिथुन चक्रवर्ती हे एकत्र दिसले होते. सर्वांत मजेशीर गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला लग्नासाठी ताबडतोब प्रपोज केले होते. त्यामुळे ऐश्वर्याने शेयर केलेल्या या फोटोमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपची आठवण देखील जागी झाली आहे.

See also  वयाच्या 44 वर्षी देखील अविवाहित आहेत सैफ अली खानची बहीण, 2700 कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण...

अभिषेक बच्चनने त्यानंतर एका गोष्टीचा खुलासा केला की, “एका चित्रपटाच्या शू’टिं’ग’सा’ठी’मी न्यूयॉर्कमध्ये होतो. तेव्हा एके दिवशी मी सहजच बाल्कनी मध्ये उभा राहून विचार करत होतो की, तो दिवस कधी येणार, जेव्हा माझे ऐश्वर्यासोबत लग्न होणार आणि आम्ही दोघे आयुष्यभरासाठी एकत्र राहणार.
5466e5cfbde8ba3674cd34c2e283fcab
त्यानंतर काही वर्षांनी आम्ही गुरू फिल्मच्या प्रीमियरसाठी पोहोचलो होतो. चित्रपटाच्या प्रीमियरनंतर आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा मी ऐश्वर्याला बाल्कनी मध्ये घेऊन गेलो आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच मणिरत्नम पोन्नियिन सेल्वन मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट कल्कि कृष्णमूर्ती च्या फिक्शन नोवेलवर आधारित आहे. तसेच या चित्रपटात ऐश्वर्या राय ङबल भूमिका करताना दिसून येईल. तर या चित्रपटात विक्रम, त्रिशा, जयम रवी इत्यादी पण सहभागी आहेत.

See also  "माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तर मी पद्मश्री पुरस्कार माघारी देईल..." कंगनाने दिले खुले आव्हान

Abhishek,+Aishwarya+Rai+Bachchan+attend+the+premiere+of+OUTRAGE+at+the+Palais+des+Festivals+during+the+63rd+Annual+International+Cannes+Film+Festival+on+May+17,+2010+in+Cannes,+France+(1)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment