असा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन ! सलग तीन दिवस दोघे..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही चित्रपट असे असतात की त्यांची नशा ही काही केल्या उत्तरच नाही. बॉलिवूड मध्ये एकेकाळी करोडो रुपये कमावून देणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता राजा हिंदुस्थानी. होय ! अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जोडीचा चित्रपट. राजा हिंदुस्थानी या चित्रपटाने त्याकाळी तब्बल 300 करोड च्या वर पैसे कमावले होते. त्यावेळी प्रेक्षकांना चित्रपटाने खूप भुरळ घातली होती. या सिनेमाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे त्याबद्दल काही आठवणी भूतकाळातल्या आता चर्चेत आलेल्या आहेत. ज्या आपण आता जाणून घेणार आहोत. आमिर खान सोबत को ऍक्टरेस म्हणून जी अभिनेत्री करिष्मा कपूर आपल्याला दिसली. तिच्या जागेवर आधी बॉलिवूड मधील बऱ्याच लोकप्रिय त्या काळच्या अभिनेत्री यांना विचारण्यात आलं होतं. त्यामधे नेमक्या कोण कोण होत्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.

See also  अभिषेक बच्चन अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने म्हणे चक्क "याच्याशी" केले होते लग्नं, कारण ऐकून थक्क व्हाल!

सर्वांत आधी या सिनेमाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी आमिर खान च्या अपॉझिट असलेल्या स्त्री पात्रांसाठी पूजा भट्ट ला विचारलं होतं; पण ती काही कारणांमुळे नाही म्हंटली. त्यानंतर जुही चावला. जिने सुद्धा नाकारला. त्यावेळी आमिर डायरेक्टर यांना म्हणाला की, ” अशी अभिनेत्री बघा की जिने माझ्यासोबत कामच केलेलं नसेल. मग काय दिग्दर्शक यांनी प्रसिद्ध अभिनेत्री अखेर करिष्मा कपूर यांना फायनल केलं.

बरं याही व्यतिरिक्त या सिनेमात असलेला किसिंग सीन हाही खूपच चर्चा असल्याचा विषय झाला होता. तेव्हाही व्हायरल झाला होता. आणि आजही अधून मधून तो व्हायरल होत असतो. कारण त्यामधील किसिंग सीन हा बॉलिवूड मधील आजपर्यंत कुणाच्या किसिंग सीन इतका नाही.

तो किसिंग सीन कसा शूट केला होता याबद्दल करिश्मा कपूर ने या सीन बद्दल अनेकदा भावना व्यक्त केल्या आहेत. तो शूट करताना प्रचंड थंडी होती. त्यात सलग तीन दिवस हा सीन शूट होत होता. असे वाटायचं कधी संपतोय एकदाचा.

See also  अबब ! शाहरुखचा मुलगा आर्यन खानने मागितली विज्ञानाची पुस्तके, कारण जाणून थक्क व्हाल!

राजा हिंदुस्थानी हा एक लोकप्रिय असा चित्रपट आहे. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांची जोडीला ही त्यावेळी चाहत्यांनी खूप पसंत केली. तर असा होता हा त्या सिनेमातील किसस्यांचा किस्सा. तर इतरही घडामोडी वाचायच्या असतील तर स्टार मराठी वाचत रहा

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment