या मराठमोळया अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा अशाप्रकारे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“दिन दिन दिवाळी” मित्रांनो दीपावलीचा सण सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनी दीपावली निमित्त फोटोशूट करून आपल्या सर्व चाहत्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान त्यांनी अप्रतिम साजशृंगार देखील केला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरु: मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री रिंकू राजगुरू ही आपल्या हटके बोलण्यासाठी आणि प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर आपल्या सर्व चाहत्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. नाकात नथ आणि केसांत गजरा अशा पारंपरिक वेशात तिने भन्नाट फोटोशूट केले आहे.

See also  अबब! मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या मोहक फोटोंनी चाहत्यांवर केली जादू, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

अभिनेत्री संस्कृती बालगुङे : मोहक सौंदर्याची अभिनेत्री संस्कृती बालगुङे हिने देखील भरजरी पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. दिव्यांच्या प्रकाशात तिचे सौंदर्य अधिकच खुलून उठत आहे.

नेहा पेंडसे : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने देखील मॉर्ङन साङी मध्ये फोटोशूट केले आहे. सुंदर रांगोळी सजवत तिने दिव्यांची आरास केली आहे.

अश्विनी महांगङे : “आई कुठे काय करते” मालिकेतील फेम अश्विनी महांगङे हिने अस्सल मराठमोळ्या पारंपारिक साङी मध्ये त्यावर साजेसा हलकासा मेकअप करत दिवाळीचे फोटोशूट केले आहे. चमचमत्या आकाशकंदीलच्या झगमगाटात तिचे सौंदर्य खूप उठून दिसत आहे.

सुरूची अङारकर : मराठमोळी अभिनेत्री सुरूची अङारकर हिने सुद्धा साध्या- सिम्पल लुकमध्ये फोटोशूट केले आहे. पोपटी रंगाच्या सुंदर लेहंग्यात सुरूची मोहक दिसत आहे.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम राणादाच्या या फोटोने सोशल मीडियावर घातला धु'मा'कू'ळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

सई ताम्हणकर : मराठी सिनेसृष्टीची मॉडर्न क्वीन अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील दीपावली सणाच्या निमित्ताने गुलाबी रंगाच्या ङ्रेस मध्ये फोटोशूट केले आहे. मॉर्ङन सई ही पारंपारिक ङ्रेस मध्ये सुद्धा अतिशय अदाकारी दिसत आहे.

अमृता खानविलकर : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तर चक्क वाळवंटात फोटोशूट केले आहे. निळ्या रंगाच्या साङी मध्ये ती खूप क्यूट दिसत होती.

मीरा जोशी : अभिनेत्री मीरा जोशी हिने अतिशय सिम्पल मध्ये ङिंपल असा पहराव केला आहे. परंतु तरीही ती खूप गोजिरीसाजिरी दिसत आहे.

मिताली मयेकर : अभिनेत्री मिताली मयेकर हिने लाल रंगाच्या साङी मध्ये सुंदर नटून थटून आपल्या चाहत्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजश्री प्रधान : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तर सुंदर साङी नेसून दिवाळीचे फटाके उडवताना आपल्या चाहत्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  रिंकू राजगुरूने 'सैराट' नंतर अनेक चित्रपटांना का दिला नकार? अखेर तिने स्वतः केला खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment