विद्या बालन सोबत किसींग सीन केल्यावर इमरान हाश्मीला नेहमी सतावत असे हा प्रश्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार हा आपल्या विशिष्ट प्रकारच्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. कुणी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने तर कुणी आपल्या भन्नाट ङायलॉग्ज मुळे फेमस असते. अगदी त्याप्रमाणेच अभिनेता इमरान हाश्मी हा जबरदस्त किसींग सीन साठी फेमस आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील कित्येक अभिनेत्रींसोबत त्याने किसींग सीन दिले आहेत. म्हणून तर त्याला “सिरीयल किसर” या नावाने ओळखले जाते. आज सुद्धा त्याची इंङस्टीमध्ये हीच ओळख आहे. त्याने आपली ही ओळख पुसण्यासाठी इतर अनेक ङॅशिंग आणि वेगळे हटके रोल केले. परंतु तरीही त्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही.

त्यानंतर इमरान हाश्मी चे फॅन्स त्याच्या कडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. त्याला फॉलो करणाऱ्या मूली ह्या त्याला खूप बोल्ङ समजतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता इमरान हाश्मी हा आपल्या रियल लाइफ मध्ये मुळीच तसा नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री विद्या बालन सोबतचा त्याचा “घनचक्कर” हा चित्रपट आहे.

See also  महाभारतातील अर्जुनाची भूमिका साकारणारा अभिनेता जगतो आज हलाखीचे जीवन!

सीन नंतर खूप टेन्शनमध्ये राहत असे इमरान : “घनचक्कर” या चित्रपटात इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांच्यात किसींग सीन झाले होते. परंतु हा सीन केल्यानंतर इमरान हा विद्या बालन ला सारखा एकच प्रश्न विचारत होता. त्याचा नेहमी एकच प्रश्न असायचा की किसींग सीन विद्या बालन सोबत करताना त्याला खूप टेन्शन यायचे. म्हणून तो त्यावेळी सतत चिंतेत असायचा.

घनचक्कर या चित्रपटात किसींग सीन करण्याच्या वेळी इमरान हाश्मी विद्या बालन ला पाहून खूप टेन्शनमध्ये यायचा. कारण त्याला वाटायचे की, हा सीन पाहून विद्या चे पती सिद्धार्थ हे काय म्हणतील? तो विद्या ला म्हणायचा की तुला असे वाटते का, ते मला माझा पेमेंट चेक देतील. या गोष्टीचा खुलासा अभिनेत्री विद्या बालन हिने नेहा धुपिया हिच्या “नो फिल्टर” या शो मध्ये केला होता.

See also  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचे मुंबईमधील हे घर आहे खुपच सुंदर आणि आलिशान, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

या शो दरम्यान विद्या ने सांगितले की, प्रत्येक किसींग सीन नंतर इमरानला फक्त सिद्धार्थ ची चिंता असायची. ते काय म्हणतील, याचा विचार तो नेहमी करायचा. “घनचक्कर” हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला होता. राजकुमार गुप्ता च्या निर्देशनात हा चित्रपट बनला होता. तर या फिल्म चे प्रोङ्यूसर सिद्धार्थ रॉय कपूर होते. या फिल्म नंतर सिद्धार्थ रॉय कपूरने 14 ङिसेंबर 2012 मध्ये अभिनेत्री विद्या बालन सोबत लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता धर्मेंद्रचे मुलं सनी आणि बॉबी देओल शिकले आहेत फक्त इतक्या वर्गापर्यंत शिक्षण, ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment