या कारणामुळे तु’टले होते रणबीर आणि दिपीकाचे नाते, दिपिकाने केला खु’लासा म्हणाली, ‘मी त्याला रं’गेहाथ…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मस्तानी म्हणून ओळखली जाणारी टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण. हल्लीच तिने आपला जन्मदिन पती रणवीर सिंह सोबत साजरा केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही सध्या राजस्थान राज्यातील रणथंबौर मध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

Advertisement

दीपिका जितकी आपल्या चित्रपटांमुळे फेमस असते, तितकीच ती आपल्या पर्सनल लाइफ मधील अनेक लेटेस्ट अपडेट्समुळे प्रसिद्धीत झ’ळ’क’त असते. दीपिका ही सध्या आपला पती रणवीर सिंह सोबत आनंदाचे क्षण वैवाहिक क्षण अनुभवत आहेत.

b79a7513268ececb7889c5e8482f943e

Advertisement

मात्र तुम्हांला माहित आहे का? एक काळ असाही होता, जेव्हा रिलेशनशिप मध्ये मिळालेल्या धो’क्या’ने ती खूपच ङि’प्रे’श’न मध्ये गेली होती. याबद्दल तिने अधिक माहिती आपल्या मुलाखतीत सांगितली आहे. 2018 मध्ये रणवीर सिंह सोबत दीपिका पादुकोण ही विवाहब’द्ध झाली.

See also  बाहुबली फेम प्रभासचा "आदीपुरुष" हा बिग बजेट चित्रपट या तारखेला होतोय रिलीज, जाणून घ्या कोणती आहे ती तारीख...

Ranveer Singh and Deepika Padukone arrive at their Bengaluru wedding reception 2

Advertisement

मात्र त्याआधीच हे दोघेही एकमेकांना ङे’ट करत होते. परंतु तुम्हांला माहित आहे का, रणवीर च्या अगोदर दीपिकाने रणबीर कपूरला सुद्धा ङे’ट केले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करायचेही ठरवले होते. मात्र काही कारणाने ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. दीपिकाने काही दिवसांपूर्वीच या गोष्टीचा खु’ला’सा केला होता. तिने रणबीरचे नाव तर घेतले नाही, परंतु नेमकं काय घङलं होतं, हे सर्व तिने सांगितले.

02e1e4190f5faa2afc7163defa932e7c

Advertisement

दीपिकाने सांगितले की, “अगोदर तर रणबीरने तिला धो’का दिला व नंतर तो मा’फी मागायला लागला. दीपिकाने पुढे सांगितले की, “से’क्स’चा अर्थ फिजिकल होणे, असा नाही तर भावनांशी जुळलेला असतो. मी जेव्हा जेव्हा नाती जोडली आहेत, तेव्हा मी नात्यांमध्ये धो’का दिला नाही.

See also  प्रीती झिंटा सोबत अ'फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही...

CUrlK3iUYAAuZYa

Advertisement

मी त्याला धो’का देणे किंवा त्याला ची’ट करणे, यापेक्षा तर मी सिंगल राहणेच पसंत करेन. मात्र प्रत्येक व्यक्ती ही अशी धो’का देणारी नसते. त्याच्यामुळे मला खूप त्रा’स स’ह’न करावा लागला. मी एवढी मू’र्ख होते की, सगळे माहित असूनही मी त्याला दुसरी संधी दिली आणि शेवटी त्याला रं’गे’हा’थ प’क’ड’ले.”

ranbir kapoor deepika padukone at mijwan 2018 manish malhotra the wedding script dubai blog 5

Advertisement

मात्र आता मी त्या सर्व गोष्टींमधून बाहेर आली आहे, तर आता पुन्हा मला कुणीही त्या सिच्युएशन मध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मला जेव्हा त्याने धो’का दिला, तेव्हा मला या रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉ’ब्ले’म्स होणार, हे तर मला तेव्हाच समजले होते. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीला धो’का देण्याची सवय लागते, तेव्हा त्या व्यक्तीची ती सवय कधीही जात नाही.”

See also  भावाच्या गर्लफ्रेंडसाठी या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ'श्ली'ल शब्द, त्यानंतर जे झाले...

tamasha success bash 1

Advertisement

दीपिका म्हणते की, “मी माझ्या रिलेशनशिप मध्ये खूप काही दिले, पण मला परत काहीच मिळाले नाही. जेव्हा नात्यांत धो’का निर्माण होतो, तेव्हा त्या नात्याची रिसपेक्ट देखील कमी होते. विश्वास कायमचा सं’पु’ष्टा’त येतो आणि विश्वास संपल्यावर कोणतेही नाते फार काळ टि’कू शकत नाही.”

a83098235ce1e5387e5601e288805613

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close