या कारणामुळे ऐश्वर्या रायने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दिला होता न’कार, कारण…

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्याने संपूर्ण जगाला घा’या’ळ करणारी विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय. आपल्या अप्रतिम अभिनयाने व सौंदर्याने तिने बॉलीवुड मध्ये अनेक सुपरहिट फिल्म्स केल्या आहेत. हल्ली ती चित्रपटामध्ये काम करत नसली, तरीही ती आजही तितकीच फेमस आहे. ऐश्वर्या रॉयची प्रसिद्धी आजही टिकून आहे.

आपल्या करियरच्या कारकीर्दीत अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने अनेक स्टार्स सोबत काम केले आहे. त्याचप्रमाणे तिने किंग शाहरुख खान सोबत सुद्धा कित्येक चित्रपटांत काम केले आहे.

Advertisement

srk

परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, शाहरुख खान सोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी मात्र ऐश्वर्याने स्पष्ट नकार दिला होता. तो चित्रपट म्हणजे “कुछ कुछ होता है”. या चित्रपटात राणी मुखर्जी व काजोल यांनी शाहरुख खान सोबत काम केले आहे.

See also  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

मात्र “कुछ कुछ होता है” या चित्रपटाची ऑफर ही सर्वांत पहिल्यांदा ऐश्वर्या रॉयला आली होती. पण तिने हा चित्रपट करण्यास न’का’र दिला होता.

ac5e9f783b7055ab7528dfccd339d287

Advertisement

आपल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रॉय हिने सांगितले होते की, “कुछ कुछ होता है” या चित्रपटात तिला शाहरुख च्या पत्नीची भूमिका करायची होती. यासाठी तिने ही ऑफर नाकारली. कारण तिला टिनाची भूमिका साकारायची नव्हती.

करण जोहर यांचा हा चित्रपट 1998 मध्ये रिलीज झाला होता. या फिल्मने त्या काळात देखील बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. तर या चित्रपटात शाहरुख खान सोबत काजोल व राणी मुखर्जी यांनी काम केले होते. आजही हा रोमॅन्टिक चित्रपट लोकांना खूप आवडतो. त्यामुळे चाहते आजही या फिल्मचे फॅन्स आहेत.

See also  करण जोहरचे या अभिनेत्री वर होते जीवापाढं प्रेम करणार होता तिच्यासोबत लग्न, पण...
Advertisement

bts videos of kuch kuch hota hai to make you nostalgic 1200x900

तुम्हांला कदाचित माहित नसेल, परंतु कुछ कुछ होता है या चित्रपटाची ऑफर ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर व रविना टंडन यांना देखील देण्यात आली होती. पण काही परिणाम झाला नाही.

Advertisement

तर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने सांगितले की, मी या फिल्म मध्ये काम केले नाही. कारण त्या दिवसात मी मॉडेलिंग करत होते. त्यामुळे जर मी त्या चित्रपटात काम केले असते, तर मला ट्रो’लिं’ग’चा सा’म’ना करावा लागला असता.

aishwarya rai net worth

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत लवकरच आपल्या पतीला सलमान खानच्या समोर आणणार, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close