प्रियांका चोप्राने एकदा फ्लाईट मध्ये केले होते हे “कांड”, जे ऐकून तुम्ही देखील लावाल डोक्याला हात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची एक वेगळीच छाप आहे. त्याचबरोबर ती हॉलीवूड च्या दुनियेची सुद्धा क्वीन आहे. त्यामुळेच तर अख्ख्या दुनियेत प्रियांका च्या फॅन्सची लाखोंपेक्षा अधिक संख्या आहे. सोशल मीडियावर प्रियांका आपल्या न्यू लेटेस्ट लाइफस्टाइल चे फोटोज् मात्र हमखास चाहत्यांसाठी शेयर करते.

आपल्या देशात असो किंवा मग परदेशात..परंतु अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपल्या अनोख्या ङ्रेसिंग स्टाईलने आणि बोल्ङनेस ने सर्वांना हैराण करून टाकते. म्हणून तर ती अधिकच प्रसिद्धीत झळकते. बहुतेकदा तर ती सार्वजनिक ठिकाणी असतानाचे फोटोज् सुद्धा ट्रोल होतात. मात्र कित्येकदा स्टार्स लोकांकडून असे काहीतरी घडते, ज्यामुळे ते लोकांच्या नजरेत येण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

See also  सलमान खानच्या बर्थडे पार्टीत डान्स केल्यामुळे अभिनेत्री जेनेलिया देशमुख झाली सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या बाबतीत देखील एक असा किस्सा समोर आला आहे. जेव्हा तिने फ्लाईट मध्ये असताना दारूची ङिमांङ केली होती व त्यानंतर तिने उलटी सुद्धा केली होती. मीडिया रिपोर्टस् नुसार प्रियांका चोप्राने एकदा फ्लाईट मध्ये असताना खूप जास्त प्रमाणात दा’रूचे सेवन केले होते.

हा किस्सा त्या फ्लाईट मध्ये तेव्हा हजर असलेल्या एका व्यक्तीने शेयर केला होता. त्याने सांगितले होते की, प्रियांका चोप्रा एक अमेरिकन शो क्वान्टिको करत आहे. ही घटना तेव्हाची आहे. तेव्हा तिने ब्लङी मैरीची ङिमांङ केली होती. कॉकटेल चे 3 पॅक घेतल्यानंतर तिला नशा चढली होती. परंतु त्यानंतर ती झोपून गेली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "श्रीदेवीच्या मृ'त्युस कारणीभूत होते तिचे पती बोनी कपूर" घरातील व्यक्तीनेच केले होते आ'रोप; ध'क्कादायक सत्य आले समोर
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment