या कारणामुळे अभिनेता अमीर खानने केली नव्हती तब्बल 12 दिवस आंघोळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
“लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन” म्हणजे शू’टिं’ग. मित्रांनो फिल्म्सचे शू’टिं’ग म्हटलं की आपल्या सर्वांना जणूकाही वे’ड लागते. पण ही चंदेरी दुनिया म्हटलं की, कलाकारांना देखील अपार मेहनत घ्यावी लागते.
चित्रपटांत काम करणाऱ्या कलाकारांना उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी आपले हे स्टार्स अगदी वाटेल ते पाऊल उचलायची तयारी ठेवतात. अभिनेता आमीर खान याने सुद्धा एका चित्रपटाच्या सीनसाठी चक्क 12 दिवस आंघोळ केली नव्हती.
विश्वास बसत नाही ना…अहो पण हे अगदी खरंखुरं आहे बरं का. आपल्या बॉलीवुड स्टार्सचे आयुष्य हे जितकं आलिशान असतं, त्यामागे सुद्धा त्यांची भरघोस मेहनत असते. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आमीर खान हा आपल्या अनोख्या स्टाईलनेच “मिस्टर परफेक्शनिस्ट” म्हणून ओळखला जातो.
आमीर खान हा आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अतोनात परिश्रम घेतो. आपल्या लुकपासून ते अगदी अभिनयापर्यंत तो प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देतो. “गु’ला’म” या चित्रपटासाठी सुद्धा त्याने अशीच मेहनत घेतली होती.
“गु’ला’म” या चित्रपटाचा शेवटचा भाग जेव्हा चित्रित करण्यात येणार होता. या सीनमध्ये आमीर खानला मा’र खाऊन चेहरा पूर्णपणे ख’रा’ब झालेला दाखवायचा होता. त्यामध्ये आमीर खान याचा चेहरा संपूर्ण उतरलेला दाखवायचा होता. यासाठी तो सीन परफेक्ट व्हावा आणि अगदी खरा वाटावा, यासाठी आमीर खानने तब्बल 12 दिवस आंघोळ केली नव्हती.
पण एवढे 12 दिवस आंघोळ न करता राहणे, हे आमीर खानसाठी खूप क’ठी’ण होते. पण त्याचा त्याला भ’यं’क’र त्रा’स झाला. परंतु आपला सीन हा अत्यंत परफेक्ट व्हावा, यासाठी अभिनेता आमीर खानने हे सर्वकाही केले. त्यामुळेच तर त्याला बॉलीवुडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखतात.
अभिनेता आमीर खान याने “कयामत से कयामत तक” या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्याने कित्येक चित्रपटांत काम केले. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्याने नवनवीन भूमिका साकारल्या आहेत. तारे जमीन पर, पीके, सुपरस्टार यांसारखे अनेक चित्रपट केले आहे.
आमीर खानने “दंगल” या चित्रपटासाठी प्रचंड प्रमाणात स्वतःचे वजन वाढवलं होते. तर त्या चित्रपटानंतर पुन्हा त्याने आपले वजन कमी सुद्धा केले होते. त्याचप्रमाणे धूम – 3 या चित्रपटासाठी सुद्धा अभिनेता आमीर खान ह्याने अशीच मेहनत घेतली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.