या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत केला पती सोबत डान्स, पहा व्हिडिओ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका ही प्रसिद्धीत उतरण्याचा जणूकाही वारसाच आहे. तसेच या मालिकेत काम करणारे कलाकार सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. झी मराठी वाहिनीवर “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतून शनाया ही व्यक्तिरेखा साकारत प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल.

अभिनेत्री रसिका सुनिल ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गोव्याच्या आलिशान किनार्यावर तिने आदित्य सोबत सप्तपदी घेतले आहेत. त्यामुळे रसिका च्या लग्नाविषयी सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. म्हणून तर चाहत्यांना जास्त वाट पाहू न देता तिने आपल्या लग्नातील काही फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केले आहेत. तसेच तिने आपल्या लग्नाच्या वरातीमधील फोटोज् सुद्धा सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओ ची तर तिच्या चाहत्यांमध्ये भन्नाट चर्चा पाहायला मिळते.

रसिकाने सोशल मीडियावर शेयर केलेल्या वरातीच्या व्हिडीओ मध्ये काही गंमतशीर किस्से पाहायला मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वर्हाङासोबत रसिका व आदित्य यांनी ताल धरल्याचे सुद्धा पाहायला मिळते. या दोघांनीही “गल मिठी, मिठी बोल” या गाण्यावर ङान्स केला आहे.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्री ठरल्या महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षित महिला, ३ नंबरची अभिनेत्री तर...

अभिनेत्री रसिका सुनिल व आदित्य बिलागी यांचे हे लव्हमॅरेज आहे. त्या दोघांचीही पहिली भेट लॉस एजिंलिस मध्ये झाल्याचे सांगण्यात येते. आदित्य हा मूळचा औरंगाबादचा आहे. मात्र मागील कित्येक वर्षांपासून तो लॉस एजिंलिस मध्ये स्थायिक आहे. सुरुवातीच्या काळात रसिका व आदित्य यांची खूप चांगली घट्ट मैत्री होती. मात्र त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर होत गेले व ते दोघेही एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "आई कुठे काय करते " मालिकेतील रजनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment