या मराठी अभिनेत्रीला मिळाली पाडव्याची अप्रतिम भेट, सोशल मीडियावर कारचे फोटोज् होत आहेत वायरल…
‘दिवाळी’ म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोशनाई आणि फराळाची धम्माल या सर्व गोष्टींनी जल्लोषमय वातावरण निर्माण होते. दिवाळीतील नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाङवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस. यामधील दिवाळी पाङवा हा नुकताच सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की, दिवाळी सण साजरा करण्याची धम्माल काही वेगळीच असते. दिव्यांच्या रोषणाई मध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. आपल्या प्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी सुद्धा अगदी उत्साहात दिपावली सण साजरा करत आहेत. पारंपरिक वेशभूषेत त्यांनी देखील आपल्या चाहत्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपावली पाङवा साजरा करताना पतीने पत्नीला काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळे अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला देखील तिच्या परीने KiaSonet ही कार पाङव्याची भेटवस्तू म्हणून दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने आपल्या या नवीन कारचे फोटोज् शेयर केले आहेत.
सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोत भाग्यश्री मोटे हिने पाङव्याची भेटवस्तू म्हणून आपल्या पतीने एवढी सुंदर कार गिफ्ट केल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या नवीन कारचे फोटोज् पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर तिला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.