एकेकाळी मंत्री होती आणि लाल दिव्याच्या गाडीतून फिरायची ही महिला, आज रस्त्याच्या कडेला चारते शेळ्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

कोणाचा वेळ कसा आणि कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि बर्‍याच वेळा वेळ असा काही बदलतो कि व्यक्तीला थेट रस्त्यावर आणतो. राजकारणाच्या प्रवासात उंच उडण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

परंतु जर वेळ आपल्या सोबत नसेल तर आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. असे एक उदाहरण शिवपुरी जिल्ह्यातून समोर आले आहे, जिथे लाल दिवा असलेल्या वाहनात फिरणारी एक महिला होती आणि तिला मोठ मोठे अधिकारी सलाम करायचे, पण आज ती रस्त्याच्या कडेला शेळ्या चारत आहे आणि एकाकी जीवन जगत आहे.

4 39

एकेकाळी एक राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त जुली लाल दिव्याच्या कारमध्ये फिरत असे. अधिकारी तिला सलाम करायचे, पण वेळ खूप बलवान आहे साहेब, आज त्याच वेळेने एका राज्यमंत्र्याला 2 वेळच्या जेवणासाठी रस्ताच्या कडेला शेळया चाराव्या लागत आहेत. इतकेच नाही तर बदललेल्या वेळामुळे आणि भ्र’ष्टा’चा’रामुळे जूलीला आज एका टपरीमध्ये राहावे लागत आहे.

READ  5 स्टार हॉटेल पेक्षाही आलिशान आहे अल्लू अर्जुनची व्हॅनिटी वॅन, किंमत ऐकून थक्क व्हाल!

असे बदलेले होते नशीब : जुली आदिवासीचे भविष्य तेव्हा बदलले होते जेव्हा ती कोलारसचे माजी आमदार रामसिंग यादव यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होती आणि 2005 साली त्यांनी ज्युलीला जिल्हा पंचायत सदस्य बनवले, त्यानंतर शिवपुरीचे माजी आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी तिला जिल्हा पंचायत अध्यक्ष पदापर्यंत नेले.

16 22 46560707018 ll

पाच वर्षांपर्यंत त्या महिलेला राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आणि मोठमोठे अधिकारी तिला सलाम करायला लागले, त्यानंतर तिचे लाल दिव्याच्या गाडीमध्ये येणे जाणे सुरु झाले. पण वेळेने असा मोठा झ’ट’का दिला कि लाल दिव्याच्या गाडीमध्ये प्रवास करणारी तीच महिला आज पोटासाठी रस्त्याच्या कडेला शेळ्या चारत आहे.

जुलीला जिल्हा पंचायत अध्यक्षपदावरून हटवल्यावर तिच्या कडे कोणीही पहिले देखील नाही. ज्यामुळे तिला दा’रि’द्र्य रेषेखालील जीवन जगण्यास भाग पडत आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत जुलीला कॉ’टे’ज मंजूर झाले, परंतु त्यामध्ये देखील खूप मोठा भ्र’ष्ट्रा’चार झाला. आता दोन वेळच्या जेवणासाठी शेळ्या चारत आहे. तिला सरकारी कागदपत्रांत इंदिरा गांधी आवास योजनेचा लाभ मिळाला आहे, पण वास्तविकता अशी आहे की, ती सरकारी जमिनीवर झोपडीत राहत आहे.

READ  कॅ'न्स'रच्या उपचारासाठी मदत मागणाऱ्या त्या प्रसिद्ध अभिनेत्याचे अखेर निधन...

16 19 24868307017 ll

शेळ्या चारायला तिला दरमहा 50 रुपये मिळतात असे माजी राज्यमंत्री राहिलेल्या जूलीने सांगितले. सध्या ती 50 शेळ्या चारून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. जेव्हा शेळ्या नसतात तेव्हा ती शेतात कामावर जाते आणि जेव्हा शेतात देखील काम नसल्यास मजुरीसाठी ती गुजरातमध्ये जाऊन काम करते.

जुलीला जिल्हा पंचायत अध्यक्ष बनविणारे माजी आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी असा आ’रो’प केला की जुली आज ज्या स्थितीत आहे त्यामागचे कारण म्हणजे माजी आमदार रामसिंग यादव आणि सध्याचे आमदार असलेले त्यांचा मुलगा.

माजी आमदार रामसिंह यादव यांनी जिल्हा पंचायत अध्यक्ष असताना साडेचार वर्षे जुलीचे शो’ष’ण केले आणि नंतर तिला साधे विचारले देखील नाही, म्हणूनच ज्युली आज असे आयुष्य जगत आहे. वीरेंद्र रघुवंशी यांनी जुलीला अध्यक्ष केले तेव्हा ते कॉंग्रेस पक्षाचे नेते होते आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे अगदी निकटवर्तिय मानले जात होते, पण आता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

READ  एक अत्यंत उनाड ,आगाऊ आणि त्याला कधी शाळां न आवडणारी तोच मराठी तरूण किरण गाढवे आज अमेरिकेत आहे शास्त्रज्ञ

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment