जमलं काय ? घटस्फो’ट घेतल्यानंतर पहिल्यांदा सामंथाचे या अभिनेत्या सोबतचे दिवाळी एन्जॉयचे फोटो व्हायरल !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

समंथा अक्कीनी ही दक्षिणेकडील एक लोकप्रिय अशी तरुण अभिनेत्री आहे. जिचा नुकताच नाग चैतन्य सोबत घटस्फोट झालेला आहे. आता त्यांच्या मधील घटस्फोटचं कारण अजूनही काही पुढे आलेलं नाही. त्यावर मात्र घटस्फो’ट घेण्याआधी आणि नंतर एक महिना सलग चर्चा होत राहिली माध्यमातून आणि सगळीकडेच हेही तितकेच खरं आहे.

घटस्फो’ट घेतल्यानंतर सामंथा अक्कीनी ही अभिनेत्री विश्रांती घेण्यासाठी व मेडीटेशन करण्यासाठी उत्तराखंड ला गेली होती. जिथे एका बाबाचा आश्रम आहे. तिथे तिने निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला बराच वेळ दिला.

तेथील खूप मोठ्या अलिशान हॉटेल मध्ये ती वास्तव्यास होती. या सगळ्यांचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचसोबत फोटो आणि कॅप्शन सुद्धा बरीच व्हायरल झाली होती. चाहत्यांच्या पसंतीस खरे उतरले होते. अभिनेत्री ने जिच्या घरी दिवाळी साजरी केली तो अभिनेता कोण आहे बरं ? तेच आता सविस्तर जाणून घेऊयात.

See also  शरद पवारांच्या ‘त्या’ एका चुकीमुळे शिवसेना आपले पाय मराठवाड्यात घट्ट रोवू शकली...

प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा अक्कीनीच्या नागा चैतन्य सोबत घेतलेल्या घटस्फो’टानंतर बऱ्याच दिवसांनी तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. आणि हे फोटो खूप आनंदी माहोलचे आहेत. घटस्फो’ट घेतल्यानंतर बरेच दिवस तिने स्वतःला एकांतवास मध्ये ठेवलं होतं. सोशल मीडियावर सुद्धा उपलब्ध नव्हती.

आता तिने जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये सामंथा तिची दिवाळी पूर्णपणे आनंदाने एन्जॉय करताना दिसत आहे. बरं त्यात ही विशेष म्हणजे यावेळी तिने एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि त्याच्या कुटुंबासोबत ही दिवाळी सेलिब्रेट केली आहे. आणि अनेकांना हीच उत्सुकता लागून आहे की नेमकं तो आहे तरी कोण ?

तो अभिनेता हा सामंथा चा चांगला फ्रेंड आहे. ज्याचं नाव आहे राम चरण. प्रसिद्ध दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण ची बायको उपासना यांनी मिळून सामंथा सोबत साजरी केलेली दिवाळी सोशल मीडियावर मात्र प्रचंड चर्चेत आलेली आहे.

See also  धक धक गर्ल माधुरीचा या मशरूम साडीतील फोटो होतोय प्रचंड व्हायरल, साडीची किंमत ऐकून हैराण व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment