पहिल्या बॉयफ्रेंड सोबत ब्रे’क’अ’पनंतर टायगर श्रॉफच्या बहिणीने बनवला दुसरा बॉयफ्रेंड, लगातार किस करून…
मित्रांनो हल्लीचे आधुनिक युग हे खूपच जलद गतीने धावत आहे. मग रिलेशनशिपच्या बाबतीत तरी आपली ही तरुणाई मागे कशी राहील बरं.. रिलेशन म्हटलं की वादविवाद, भांडणे तर होतात. परंतु ही भांडणे टोकाला गेली की मग मात्र त्या नात्याचा शेवट होतो. नाईलाजाने मग दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये आपण बांधले जातो.
खरं तर आपल्या प्रेमाच्या नात्याचा शेवट व्हावा, असे कुणाला वाटत नाही, परंतु शेवटी नात्याची घडी विस्कळीत होते, मग त्याला आपण तरी काय करणार. बॉलीवुड विश्वातील रिलेशनशिपच्या किस्सायांची गोष्ट काही वेगळीच असते. आज आम्ही तुम्हांला अशाच एका स्टार अभिनेत्याच्या बहिणीच्या लव अफेअरस् विषयी सांगणार आहोत.
बॉलीवुड इंडस्ट्री मधील ज्याच्या जबरदस्त ङोले-शोलेंवर कित्येक मूली लटटु होतात, तो अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. मित्रांनो टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ ही आपल्या लाडक्या भावाप्रमाणे नेहमीच प्रसिद्धीत असते. कारण ती दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आहे.
परंतु ती आपल्या भावापेक्षा आणि वडिलांपेक्षा अतिशय वेगळी आहे. असे तर इंडस्ट्रीमधील स्टार्स च्या मूली या आपले चित्रपटांमध्ये आपलं करियर बनवण्यात खूप उत्सुक असतात. परंतु कृष्णा श्रॉफचे तर चित्रपटांशी किंवा फिल्म इंडस्ट्रीशी दूर- दूर पर्यंत काहीही संबंध नाही. तरीही ती आपल्या पर्सनल लाइफने नेहमीच लाइमलाइट मध्ये असते.
सध्या ती सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. ज्यामध्ये ती एका मुलाला ‘कि’स’ करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार तो मुलगा दुसरा कुणी नसून सॉल्ट बे आहे. सॉल्ट बे सोबतचा कि’सीं’ग फोटो वायरल झाल्याने कृष्णा श्रॉफ ही आता पुन्हा एका नव्या रिलेशनशिप मध्ये असल्याचे समजते. तसेच ती आपल्या जुन्या नात्याला पूर्णपणे विसरली आहे, हे देखील समजते.
काही महिन्यांपूर्वीच झाले होते ब्रे’क’अ’प : मीडियाच्या माहितीनुसार कृष्णा श्रॉफ ही काही महिन्यांपूर्वीच इबान सोबत रिलेशनशिप मध्ये होती. परंतु त्यानंतर तिचे त्याच्यासोबत ब्रेकअप झाले. या गोष्टीचा खुलासा जेव्हा कृष्णाच्या एका फॅनने एक पोस्ट शेयर केली होती व त्यात कृष्णा श्रॉफ व तिचा बॉयफ्रेंड या दोघांनाही टॅग केले होते, तेव्हा झाली. त्यानंतर कृष्णाने आपल्या त्या फॅनला सांगितले की, आता इबान सोबत तिचे ब्रेकअप झाले. त्यामुळे त्याला टॅग करू नये.
इतकंच नव्हे तर सध्याच कृष्णा श्रॉफने आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत किस करतानाचा फोटो शेयर केला, तेव्हा त्यावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने कमेंट केली होती की, तू एवढ्या लवकर सगळे विसरून आपल्या नवीन आयुष्यात पुढे जाशील, असे मला वाटत नव्हते. त्या कमेंट्स सह त्याने स्माईली चा इमोजी पण पाठवला होता.
तुम्हांला माहित आहे का? इबान च्या या कमेंट वर लाखों युजर्सने रिएक्शन दिली होती. एका युजरने तर असेही कमेंट्स मध्ये लिहिले आहे की, “भावा, आतापर्यंत तुला पण स्वतःच्या आयुष्यात पुढे जायला हवे होते.” तर अशा प्रकारे कृष्णा श्रॉफ ही आपल्या किसींग फोटोमुळे खूपच जास्त प्रसिद्धीत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.