“कमेंट्स करण्याआधी 10 वेळा विचार करा, अन्यथा परिणाम होतील खूपच वाईट, ‘या’ अभिनेत्रीने दिलीय ध’मकी…

Advertisement

बॉलीवुड स्टार्स म्हटलं की, त्यांचे चाहते अफाट असतात. आपल्या फेवरेट स्टार्सला फॉलो करणे, त्यांच्या फोटोजला लाईक्स आणि कमेंट्स करणे हे तर फॅन्सचे काम असते. परंतु ह्या कमेंट्स कधी कशा असतात हे काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा काही अश्लील कमेंट्स मुळे अभिनेत्रींचा पा’रा चढतो.

Tina 5f2556a1b0953

Advertisement

असेच काहीसे या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत देखील घ’ड’ले आहे. उतरण मालिकेतून प्रत्येक घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री टीना दत्ता ही छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकांत अतिशय सोजळ व साध्या सरळ सूनेच्या रूपात दिसणारी ही टीना आपल्या रियल लाइफ मध्ये सुद्धा तेवढीच बो’ल्ड आहे.

अभिनेत्री टीना दत्ता हिने हल्लीच स्वतःचे बो’ल्ड टॉपलेस फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. या फोटोज् मुळे तिला सर्वांत जास्त ट्रो’ल’र्स चा सामना करावा लागत आहे. अर्थातच तिचे हे फोटोज् तेवढे बोल्ड आहेतच.

See also  या अभिनेत्रींचा सार्वजनिक ठिकाणी झाला होता वि'न'य'भं'ग, घ'ट'ना ऐकल्यानंतर तुम्हाला देखील खूप रा'ग येईल, या अभिनेत्रीचा तर...
Advertisement

EZUfQYOUEAEK Qy

परंतु अभिनेत्री टीना दत्ता हिच्या ह्या फोटोज् वर युजर्सने “आईवडिलांनी तुला असेच संस्कार दिले आहेत का?” असा प्रश्न करत काही नेटकर्यांनी त्यांना प्रश्न केला आहे. आता या ट्रो’ल’र्स ला टीनाने सुद्धा खूप ति’ख’ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

अभिनेत्री टीना दत्ता हिने आपल्या मुलाखतीत स्वतःच्या करियरवर भाष्य केले आहे. त्यावेळी तिने आपल्या फोटोंवर ट्रो’ल करणाऱ्या सुद्धा अगदी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “इतर सेलिब्रिटीज प्रमाणे मी मुळीच दुर्लक्ष करणार नाही.

1618133551 161416215 268979731561408 5305476201641892787 n

Advertisement

या कमेंट्स करणाऱ्यांना मी चांगलाच धडा शिकवेन. त्यामुळे माझ्या फोटोज् वर कमेंट्स करण्यापूर्वी सर्वांनी 10 वेळा विचार करावा. नाहीतर तुम्हांला तुमची चूक खूप महागात पडेल.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने कार थांबवून केली एका गरीब व्यक्तीला मदत, लोक म्हणाले, "हा अभिनेता..."

यापूर्वी सुद्धा अभिनेत्री टीना दत्ता हिने ट्रो’ल करणाऱ्या वि’रो’धां’त सा’यबर पो’लि’सां’कडे त’क्रा’र केली होती. या तक्रारीनंतर काही ट्रो’ल’र्सने तर तिची मा’फी देखील मागितली होती. या माफीचे स्क्रीनशॉट तिने सोशल मीडियावर पोस्ट पण केले होते.

Advertisement

uttaran actress tina datta looks like a royal princess in her latest photoshoot 202008 1677704

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close