या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली चक्क रस्त्यावर मासे विकण्याची वेळ, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रातील काम करणाऱ्या कलाकारांचा जर विचार केला तर त्यांचं राहणीमान किंवा लाइफ स्टाईल ही खूप वेगळी आहे. आणि काय होतं अश्यात जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जर चाहत्यांना आवडली तर चाहते तिच्या किंवा त्याच्या पर्सनल आयुष्यात एन्ट्री घेतात.

म्हणजे सोशल मीडियावर फोल्लो करतात. प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ ल लाईक आणि कॉमेंट शेअर करतात. ज्याने काय होतं अजून जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. तशी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे छोट्या पडद्यावरची.

894410 2348092301845832103260377316169657421914832n

जिच्यावर आता चक्क माशे विकायची वेळ आलेली आहे. म्हणजे आता हे कितपत खरे आणि खोटे आहे हे आपल्याला कळेलच. पण सोशल मिडीयावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहे. तर ही नेमकं अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेऊयात चला.

See also  रोमॅंटिक सिन देताना या सुपरस्टार अभिनेत्याला घाबरून अक्षरशः फुटायचा घाम, अभिनेत्री जया प्रदाने या केला खुलासा..

एक प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री आहे. जिचं काम खूप उत्तम आहे. तिला खूप चाहते सोशली पसंत सुद्धा करतात. छोट्या पडद्यावरील टीना दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टीना तिच्या बो’ल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. टीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

894412 tina dutta1

मात्र, यावेळी टीनाने तिचा एक वेगळाच फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्य चकीत झाले आहे. वरून कमेंट ही करत आहेत. की नेमकं खरेच तुझ्यावर ही वेळ आली की शूटिंग करत आहेत. काही तर असे म्हणत आहेत की कसे किलो दिले.

काय झालं लोकप्रिय अभिनेत्री छोट्या पडद्यावरची टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये टीनाने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. या फोटोत टीना मासाळी बाजारात असल्याचे दिसत आहे. टीनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण तिचे घराघरांत चाहते गेलेले आहेत. तिच्या प्रत्येक फोटो वर लाईक चा जसा पाऊस पडतो.

See also  ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आईच्या पदराआङ लपवायची तोंड, कारण...

894407 22116177041749005299677795128377019938777n

आता काय होतं चाहत्यांना अनपेक्षित फोटो आला की तो वेगळा वाटतो आणि सकारात्मक आणि नकारात्मक ट्रोलिंग केलं जातं. टीनाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘निष्पाप प्राण्यांची हत्या थांबवा !!’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बोंबिल कसे दिले?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही नवीन मालिका येत आहे का?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘मच्छी मार्केट,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी टीनाला ट्रोल केलं आहे. बरं त्यात काहींना खरच विश्वास बसला की टिना वर मासे विकायची वेळ आलेली आहे. पण असे तरी वाटत नाही.

आपण म्हणाल की ज्या अभिनेत्री बद्दल बोलते आहात त्यांचे इन्ट्रो तरी करून द्या. लोकप्रिय। अभिनेत्री टिना दत्ता उतरण’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत टीनाने ‘इच्छा’ही भूमिका साकारली होती. यानंतर टीनाने ‘डायन’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर तिला आता तिच्या पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

See also  प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांचा जावई आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक, संपूर्ण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment