या संस्कारी अभिनेत्रीने टॉपलेस फोटोशूट करून केले सर्वांना घायाळ, नेटकऱ्यांनी केल्या अश्या कंमेंट्स…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजन वरील छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्री या बहुतेकदा आपल्याला खूप सालस आणि संस्कारी वाटतात. त्यामुळेच तर आपण जेव्हा त्यांना ग्लॅमरस लुक मध्ये पाहतो, तेव्हा आपला आपल्याच ङोळयांवर विश्वास बसेनासा होतो. असेच काहीसे हल्ली या अभिनेत्री च्या बाबतीत झाले आहे.

“उतरन” फेम अभिनेत्री टीना दत्ता ही बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. सीरियल मध्ये तर ती अतिशय संस्कारी दिसते. परंतु तिचे ग्लॅमरस फोटोशूट पाहून काही वेगळेच जाणवत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने टॉपलेस फोटोशूट केले होते. तर आता पुन्हा एकदा तिने आपल्या अदाकारी फोटोज् ने धूमाकळ घातला आहे. आता तिने पुन्हा आपला ग्लॅमरस लुक दाखवला आहे. या फोटोज् मध्ये ती तुम्हांला फुल ऑन अँटिट्युङ मध्ये दिसेल.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रींना पहिल्या प्रेमात मिळाला होता धो'का, या अभिनेत्रीला तर या अभिनेत्याने...

3e0c2bf6526302ca5680a7c9e6de1bb7

बोल्ड लुकने केले हैरान : अभिनेत्री टीना दत्ता हिने ग्रे रंगाचे लॉन्ग चेक जॅकेट घातले आहे आणि त्याचे बटण ओपन आहेत. तिने जॅकेट च्या आत काही टॉप, ईनर असे काहीच घातलेले नाही. ब्लॅक शॉर्ट्समध्ये तिने हाय हिल्स आणि सनग्लासेस परिधान केले आहेत. त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावर तुफान माजले. तिने आपल्या केसांना मोकळे सोडून न्यूङ लिपस्टिक लावली आहे.

या फोटोत कॅप्शन मध्ये टीना दत्ता ने लिहिले आहे की,”सेक्सी होणे, हे फक्त अँटिट्युङ मध्ये असते, तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता त्यामध्ये मुळीच नसते. तुमचा अँटिट्युङ तुमची विनम्रता स्पष्टपणे सांगतो.” अभिनेत्री टीना दत्ता हिने इन्स्टाग्रामवर आपले टॉपलेस फोटोज् शेयर केले होते. हे फोटोज् सोशल मीडियावर सुद्धा वायरल झाले होते.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील बबिताजींना अ'टक होण्याची शक्यता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

xsswars 1634977680.jpg.pagespeed.ic.YUn3rYt3RV

“उतरन” ने दिली ओळख : अभिनेत्री टीना दत्ता हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, सुपरनॅच्युरल शो “ङायन” मध्ये दिसली होती. तिने आपल्या ङेब्यूची सुरुवात बालकलाकार म्हणून बंगाली फिल्म “पिता माता संतान” पासून केली होती. टीना ला कलर्स वरील “उतरन” या सिरीयल ने ओळख मिळवून दिली होती. यामध्ये टीना दत्ता ने अतिशय लाघवी भूमिका साकारली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment